घरमुंबईFire Alert : मुंबईतील चेंबूर मार्केटजवळ आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल

Fire Alert : मुंबईतील चेंबूर मार्केटजवळ आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल

Subscribe

मुंबईतील चेंबूर रेल्वे स्थानकाजवळली मार्केटमध्ये आज, गुरूवारी सकाळी आगीची घटना घडली असून या ठिकाणी दहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी आग विझवण्याचे काम सुरू असून सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. येथील आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे.

- Advertisement -

पुण्यातही आज पहाटे आगीची घटना घडली असून पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला ही आग लागली आहे. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून येथे कुलिंगचे काम सुरू आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त लवकरच…

हेही वाचा –

आजपासून वाहतुकीचे नियम बदलले; वाहन चालकांना मिळणार दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -