घरमुंबईसायन - पनवेल महामार्गावर गॅस गळती

सायन – पनवेल महामार्गावर गॅस गळती

Subscribe

सानपाडा येथील पुलावर ट्रकमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली.

नवी मुंबईतील सानपाडा येथील पुलावर ट्रकमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली. अतिज्वलनशील गॅस असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पेलिसांनी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद केली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरु असल्याचे समजते. या घटनेमुळे सायन – पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. ही गॅस गळती आटोक्यात आली असली तरी मात्र वाहतूक धीम्या गतीने होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -