रेवती बनली सारथी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नातीने त्यांच्या गाडीचे सारर्थ्य केले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Mumbai
rewaty drive for sharad pawar
शरद पवार यांची नातं

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेत एकाच दृष्याची चर्चा रंगली होती, ती म्हणजे नातं रेवती हिने शरद पवार यांच्या गाडीचे सारर्थ्य केले होते. तिने शदर पवार यांची गाडी चालवली होती. रेवती ही शदर पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आहे. त्यामुळे आजोबांच्या गाडीचे सारर्थ्य करणारी रेवती मीडियामध्ये चांगलीच चर्चेत राहिली

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here