घरताज्या घडामोडीमुंबई पुणे महामार्गावर शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

मुंबई पुणे महामार्गावर शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

Subscribe

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्या जखमी झाल्या असून त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. एका ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. यावेळी कारमध्ये शबाना आझमी, त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर आणि वाहन चालक असे तीघेजण होते. जावेद अख्तर हे जखमी नसल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

या अपघातात शबाना आझमी यांच्या गाडीचे नुकसा झाले असल्याचे छायाचित्रामधून दिसून येत आहे.

 

- Advertisement -
shabana azami car hit truck
या ट्रकला कार धडकली

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -