घरमुंबई'पुरी दुनिया बोले, चौकीदार है चोर'; जितेंद्र आव्हाडांचे गाणं व्हायरल

‘पुरी दुनिया बोले, चौकीदार है चोर’; जितेंद्र आव्हाडांचे गाणं व्हायरल

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांनी वेगळ्या पद्धतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी मोदींवर मिश्किल गाणं गायलं आहे. या गाण्यातून ते मोदींवर 'चौकीदार है चोर', अशी टीका करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाडांचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते गिटार वाजवत एक गाणं गात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्किल टीका या गाण्यातून करण्यात आली आहे. दरम्यान, या गाण्यावरुन जिंतेद्र आव्हाड प्रचंड ट्रोल होत आहेत. ‘सावन का महिना’ या गाण्याच्या चालीवर जितेंद्र आव्हाड हे गाणं गात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -