वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने आज त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली असून एकूण ३७ उमेदवार विविध मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Mumbai
vanchit bahujan aghadi
वंचित बहुजन आघाडी

अखेर वंचित बहुजन आघाडीने त्यांची लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारांची यादी जाहिर केली असून याही वेळी त्यांनी अकोल्यातील जागा गुलदस्त्यात ठेवली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भारिप नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएम आमदार वारिस पठाण उपस्थित होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीतील ४८ जागांपैकी ३७ जागांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये माळी समाजातील ३, मातंग समाजातील १ उमेदवारांना जागा देण्यात आली आहे.

vanchit bahujan aghadi
वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी
vanchit bahujan aghadi
वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here