घरमुंबईपालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

Subscribe

आज पालघर पुन्हा भूंकपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. पालघर परिसरात आज, मंगळवारी पहाटे ५.३८ च्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले असून रिश्टर स्केलवर ३.२ इतक्या या भूकंपाची तीव्रता होती. हे भूंकपाचे धक्के सकाळच्या वेळी बसल्याने पालघर, डहाणू आणि तलासरीत राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यात कोणतेही नुकसान झाले नाही.

सविस्तर माहिती लवकरच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -