घरमुंबईLok sabha election 2019 : यामुळे हरले मिलिंद देवरा

Lok sabha election 2019 : यामुळे हरले मिलिंद देवरा

Subscribe

दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव करत दक्षिण मुंबईत शिवसेनेने बाजी मारली आहे.

  • मराठी मतांनी पुन्हा फिरवली पाठ
  • मनसे फॅक्टरची मदत नाहीच
  • महायुतीच्या बालेकिल्यात प्रभावी प्रचाराचा अभाव
  • पाच वर्षांतील कमी झालेला जनसंपर्क
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्यील मनोमिलन न झाल्याने बसला फटका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -