घाटकोपरमध्ये मोबाईल शॉपला भीषण आग

Mumbai
Mobile shop fire in Ghatkopar
घाटकोपरमध्ये मोबाईल शॉपला आग

घाटकोपरमध्ये मोबाईल शॉपला भीषण आग लागली आहे. घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशनबाहेर हे मोबाईल शॉप आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घाटकोपर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

घाटकोपर पश्चिमेला मोबाईलच्या दुकानाला आग,अग्निशमनदलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 29, 2019

घाटकोपर पश्चिमेला असलेल्या टॉप – १० या मोबाईल शॉपला आग लागली आहे. घाटकोपर गेस्ट हाऊसच्या तळ मजल्यावर हे मोबाईलचे शॉप आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची घटना घडल्यामुळे घाटकोपर स्टेशनबाहेर