ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त माय महानगरने प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये महिला पोलीस उपायुक्त यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे म्हटले होते. परंतु ती बातमी चुकीची होती. संबंधित महिला पोलीस उपायुक्त यांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग झालेला नसून त्या आजही आपल्या ठाण्याच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ठाण्यात कोणत्याही पोलीस उपयुक्ताला कोरोना झालेला नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.
ठाण्यात कोणत्याही पोलीस उपायुक्ताला कोरोना झालेला नाही
written By My Mahanagar Team
Thane
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -