मुंबई

मुंबई

एल्गार परिषद आता विद्यापीठांमध्ये होणार का?, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयु करायचे आहे काय? यापुढची एल्गार परिषद आता विद्यापीठांमध्ये होणार आहे काय? राजाबाई टॉवरच्या बाजूला आता दुसरा मिनार उभा करणार आहात काय?...

मोदीजी तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, पंजाबच्या घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भाजपकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी...

Cordelia cruise: कॉर्डेलिया क्रूझवरील १२३ प्रवासी कोविड बाधित, संख्या आणखी वाढण्याची शक्यता

गोवा येथून ४ जानेवारी रोजी मुंबईत परतलेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील १ हजार ८२७ प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका वैद्यकीय प्रयोगशाळेने ९९५ प्रवाशांची...

Mumbai Lockdown: जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोविड रुग्णसंख्या २० हजारावर, लवकरच लॉकडाऊनची शक्यता ?

मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज २० टक्के ते ३० टक्के वाढ होत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्यावाढ अशीच सुरू राहिल्यास येत्या १५ - १६...
- Advertisement -

मुंबईकरांनो क्लीन अप मार्शलला दंड देताय ? थांबा… महापालिकेची महत्वाची माहिती

सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदार नागरिक आणि क्लिन अप मार्शल यांच्यातील हमरीतुमरी तसेच वाद हा आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडला आहे. अनेकदा वादाचे रूपांतर मारहाणीतही झाल्याचे पहायला...

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

कोरोनासोबत ओमायक्रोन या नव्या उत्परीवर्तीत विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंद करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि...

Mumbai Corona Update: मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने; आज दिवसभरात १५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. काल, बुधवारी महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २० हजारांहून दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्यावर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असा...

मुंबईत कोरोनाचा Peak period कधीपासून ? TIFR वैज्ञानिकांचा महत्वाचा खुलासा

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असचानाच मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक आकड्याचा कालावधीत टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)ने सांगितले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक आकडा (Peak...
- Advertisement -

Vaccination: खुशखबर! १ कोटी मुंबईकर लसवंत

१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून १ कोटी पहिल्या मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय,...

Coronavirus : बेस्टच्या 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बेस्ट उपक्रमाच्या 66 कर्मचारी, अधिकारी यांना गेल्या 27 डिसेंबरपासून ते आजपर्यंत कोविडची लागण झाल्याचे माहिती समोर आली आहे. मात्र या 66 पैकी 6 कर्मचारी...

Third wave : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरु; 24 तासात 10,860 नवे रुग्ण

संपूर्ण जगात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय. राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढ होतेय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय....

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन...
- Advertisement -

नितेश राणे आणि गोट्या सावंतला तूर्तास अटक नाही

संतोष परब हल्ला प्रकरणी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार...

महाराष्ट्राची कोरोनाविरोधी तयारी संथगतीने

राज्य सरकारच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने पूर्ण केल्या आहेत. केंद्राकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. मात्र, राज्य सरकारचे संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे राज्य...

आरक्षित गरजेचे सुविधा भूखंड मिळालेच पाहिजे – गणेश नाईक

नवी मुंबई शहरात महत्वाच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गरजेचे सुविधा भूखंड मिळालेच पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नका, असा...
- Advertisement -