मुंबई

मुंबई

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही! – छगन भुजबळ

महाराष्ट्रातील ४० ग्रामपंचायतींनी  आम्हाला  कर्नाटकात सामील करा,अशी मागणी केल्याचा दावा  कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केल्याने तेथील नागरिकांमध्ये संभ्रम असल्याची बाब  कॉंग्रेसचे जतचे आमदार  विक्रम...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत प्रस्तावित – विजय वडेट्टीवार

शेतक-यांच्या आत्महत्या देशाला आणि राज्यालाही शोभणा-या नाहीत.  शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी  राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांचा समावेश एसडीआरएफमध्ये करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना चार...

Maharashtra Assembly Winter Session 2021: १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत – अनिल परब

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ठरत असताना  निलंबित केलेल्या १२ आमदारांचे निलंबन केव्हा मागे घेणार? सा सवाल करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि  माजी मंत्री...

भांडुपच्या अर्भक मृत्यूप्रकरणाची फौजदारी चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी

भांडुपमध्ये चार बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची फौजदारी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली...
- Advertisement -

St worker strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

राज्यात मागील एक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. परंतु एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना पाठवलं पत्र

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी त्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सोमवारी अध्यक्षपदाचा अर्ज भरला जाणार आहे. काँग्रेसकडून...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार का?, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. परंतु अद्यापही विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली नाहीये. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे....

Maharashtra Assembly Winter Session 2021: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता – नवाब मलिक

राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होतेय त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब...
- Advertisement -

Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही – बच्चू कडू

कोरोनामुळे अधिवेशनाचे दिवस कमी आहेत. तसेच अधिवेशन जाणीवपूर्णक गुंडाळण्याचा प्रयत्न नाहीये आणि भाजपच्या आरोपांना अर्थ नाही, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. शालेय शिक्षण...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार, नाना पटोलेंची माहिती

विधानसभेच्या अध्यक्षपदी अनुभवी व्यक्तीला असलं पाहीजे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आजपासूनच प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसेच २७ किंवा २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी...

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवार) तिसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात...

Maharashtra Assembly Winter Session 2021: लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील – सुधीर मुनगंटीवार

राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्याचं अर्थचक्र थांबलंय आणि कोमात सुद्धा गेलं आहे. राज्यामध्ये अनेक रोजंदारी कामगारांचे पैसे दिलेले नाहीयेत. धानाचा बोनस...
- Advertisement -

४८ तासांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा राज्यात वेगाने प्रादुर्भाव होत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच्या कोरोनाच्या दोन लाटांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतही सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने...

ओमायक्रॉनचा देशभर धोका वाढला

सध्या देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असताना मध्य प्रदेशात रात्री ११ ते सकाळी ५...

शक्ती विधेयक विधानसभेत मंजूर

महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराला आळा बसविणारे आणि दोषी गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद असलेले शक्ती कायदा विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. बलात्कार,...
- Advertisement -