मुंबई

मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील फक्त २५ इमारतींना OC, माहिती अधिकारातून बाब उघड

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील 63 पैकी 38 इमारतीस ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. या इमारती वर्ष...

CIDCO Lottery : नवीन वर्षात सिडको ५००० घरांसाठी काढणार लॉटरी

घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण नवी मुंबईत सिडकोच्या वतीने तब्बल पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची...

OBC Reservation : इम्पेरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं – पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय घेतला आहे. सु्प्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. दरम्यान,...

Omicron Variant: ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे ३१ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश

मुंबईत ओमिक्रॉमनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत १२ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुढील १६ दिवसांसाठी कलम १४४ म्हणजेच जमावबंदी...
- Advertisement -

‘माझं घर काही कोवीड १९ हॉटस्पॉट नाही’- नेटकऱ्यांवर करण जोहर भडकला

चित्रपट निर्माता करण जोहर याच्या पार्ट्यांची नेहमी चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावरही त्याच्या एका पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण करणने नुकतीच त्याच्या...

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, राज्य सरकारला मोठा दणका

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज(बुधवार) सर्वोच्च न्यायायलयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पेरिकल डेटा केंद्राने उपलब्ध करून द्यावा, अशी राज्य...

मुंबईतील शाळा आजपासून सुरू होणार

ओमायक्रॉनचे विषाणू सापडल्याने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. त्यानुसार 15 डिसेंबरपासून...

विधान परिषद निवडणुकीत आघाडीची ९६ मते फुटली

विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला -बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने आघाडीची मते फोडून आघाडीला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत नागपूरमधून भाजपचे...
- Advertisement -

लसीकरण वेगाने पूर्ण होण्यासाठी आता रात्रपाळीतही विशेष लसीकरण सत्र

मुंबई महानगरातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून आता रात्रपाळीतही विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. यासाठी...

३२ टक्के कमी दरात पालिका शाळांची दुरुस्ती कामे

मुंबई महापालिकेच्या ७ झोनमधील शालेय इमारतींची देखभाल, दुरुस्तीबाबतची तातडीची आणि आकस्मिक कामे पुढील दोन वर्षे करण्यासाठी पालिकेने झोन निहाय कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला...

व्हिडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत यांच्या सुनेने दक्षिण मुंबईत खरेदी केलं ५२ कोटींचं घर

व्हिडिओकॉनचे (Videocon Ltd) मालक वेणुगोपाल धूत यांची सून पूजा धूत हिने दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर ५२ कोटी रुपयांना एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले...

भाजपचा विरोध डावलून ‘त्या’अधिकाऱ्यावर बडतर्फची कारवाई होणार

मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकारी पदाची जबाबदारी प्रभारी म्हणून सांभाळताना शशिकांत काळे ( उप प्रमुख अधिकारी) यांनी केवळ राष्ट्रपती पदकासाठी स्वतःच्या पदाचा व गोपनीय...
- Advertisement -

Coastal Road : मच्छीमारांना भरपाई देण्याबाबत शिवसेना – भाजपचे एकमत

कोस्टल रोडच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रदेश भाजप व पालिकेतील भाजप गटानेही केला आहे. मात्र या कामामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसान...

हार्ड ड्राईव्ह, स्टेथोस्कोप, बांगड्या, हेल्मेटमधून ड्रग्जची तस्करी; NCB ने जप्त केला कोट्यवधींचा माल

मुंबई एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने १३ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबईत आठ ठिकाणी सर्च ऑपरेशन रावबण्यात आलं. हार्ड ड्राईव्ह, स्टेथोस्कोप,...

विजयस्तंभ आणि परिसर विकासकामांना गती देण्यासाठी भूसंपादन तातडीने करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

शौर्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच शौर्यदिन व अन्य अल्पकालीन...
- Advertisement -