मुंबई

मुंबई

कोरोना लसीकरणाचे वय १५ वर्षांपर्यंत आणा

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा वाढलेला धोका टाळण्यासाठी लसीकरण हा पर्याय असून यासाठी कोरोना लसीकरणाचे वय १५ वर्षांपर्यंत खाली आणावे, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य...

अतिधोकादायक देशातून आलेले 109 प्रवासी गायब

राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची दहशत असताना आता परदेशातून मुंबईत आलेले 100 पेक्षा अधिक प्रवासी गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण...

आरोग्य विभागाचा पेपर मुख्य अधिकार्‍यानेच फोडला

लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनीच आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचे उघडकीस आले आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड...

कोस्टल रोडच्या कामांत भ्रष्टाचार नाही, पालिकेने आरोप फेटाळले

मुंबई महापालिकेतर्फे काम सुरू कोस्टल रोडच्या बांधकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत करण्यात आलेले आरोप निराधार आहेत, असा खुलासा मुंबई महापालिकेने केला...
- Advertisement -

लेकीच्या लग्नात मंत्री जितेंद्र आव्हाड झाले भावूक, डोळ्यात आनंदाश्रू!

आक्रमक अशी प्रतिमा असलेले आणि नेहमीच रोखठोकपणे चर्चेत राहणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी आपल्या लाडक्या लेकीच्या विवाह सोहळ्यात भावुक झाल्याचे पाहण्यास...

Omicron Variant : प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी कोविड सेंटर तयार : अस्लम शेख

जगभरातील अनेक देशांत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. ओमिक्रॉनचे नवीन संक्रमण मोठ्या संख्येने वाढत आहे. भारतामध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे केंद्र व...

गोपीकिशन बाजोरियांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, नाना पटोले यांचे आवाहन

अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोकून देऊन काम करावे, असे...

आशिष शेलार यांचं महापौरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; किशोरी पेडणेकर यांचं गृहमंत्र्यांना पत्र

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना पत्र लिहिलं आहे. ॲड. आशिष शेलार...
- Advertisement -

Fire in Worli House: वरळी सिलेंडर स्फोटातील अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार – महापौर

गेल्या मंगळवारी (३० नोव्हेंबर २०२१) वरळी बीडीडी चाळीत सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत पुरी कुटुंबातील विद्या पुरी (२५) यांचा सोमवारी...

OBC reservation : इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सर्वजण चिंतेत, ५४ टक्के ओबीसींवर अन्याय होतोय : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी निश्चितपणे वेळ लागणार आहे. सातत्याने कोरोनाचे वेगवेगळे प्रकार येतात. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे हा इम्पेरिकल...

राज्यात मिनी UPA चाच प्रयोग सुरू, आज राहुल गांधींची भेट घेणार – संजय राऊत

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नक्कीच मी आज भेटणार आहे. आम्ही ऐकमेकांशी संवाद ठेवत असतो. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी...

निवडणुकीतील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द!

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश...
- Advertisement -

मुंबईत आढळले ओमायक्रॉनचे दोन रुग्ण

ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय. सोमवारी मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा...

छत्रपतींचा रायगड हे तर तीर्थक्षेत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार

रायगडला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवरायांच्या रायगडाचे कौतुक...

ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्गासाठी (ओबीसी) जागा आरक्षित ठेवणार्‍या राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टने स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सुरू असलेल्या भंडारा,...
- Advertisement -