मुंबई

मुंबई

झटपट श्रीमंतीची फेसबुक डील उलटली, अन् झाली अटक

फेसबुकवर झालेल्या ओळखीच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीचा डाव पलटल्याचा प्रकार मुंबईतल्या मालाडमध्ये घडला आहे. झटपट श्रीमंतीसाठीच्या एका चुकीमुळे मुंबईतील तरून कच्छवा या तरूणावर गजाआड जावे...

‘ही जन आशीर्वाद नाही जन छळवणूक यात्रा’, महापौरांचा भाजपला टोला

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या ४ नव्या मंत्र्यांची वर्णी लागली आहे. भाजपचे  चार केंद्रीय मंत्री राज्यातील विविध भागात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Rally) काढणार आहेत....

LPG rate Hike: अवघ्या आठ महिन्यात १६५ रुपयांनी महागला LPG!, वाचा दरातला चढ-उतार

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपनींनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. विना सबसिडी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढवली आहे....

Maharashtra Unlock: एका अटीमुळे मुंबईतील मॉल्स अद्यापही बंदच!

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने कोरोना निर्बंधात शिथिलता दिली. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर रात्री १० वाजेपर्यंत सुरू...
- Advertisement -

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २ वर, दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर

मुंबईत पालिका आरोग्य यंत्रणेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाग्रस्त रुगणांच्या मृत्यूचे प्रमाण आता थेट २ वर घसरले आहे. अर्थात मृत्यू एक अथवा दोन रुग्णांचा होणे...

ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी २ कोटींचे कचरा डबे

मुंबई महापालिकेच्या भायखळा, माझगाव परिसरातील नागरिकांना घरोघरी ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी आणि त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष...

अजिंक्य देव यांच्या घरी चोरी प्रकरणात मोलकरणीची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता

अभिनेते अंजिक्य देव (Ajinkya Deo) यांच्या घरी चोरी प्रकरणात मोलकरणीची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (ajinkya deo house theft case maid found...

कर्जत रेल्वे स्थानकातील कार्ड स्वॅप मशिन बंद

कर्जत येथील रेल्वे स्थानकातील मुख्य तिकीट बुकिंग काऊंटरवरील कार्ड स्वॅप मशिन कित्येक दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या...
- Advertisement -

CSMT स्थानकात डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम

मध्य रेल्वे, मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर नवीन, नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजना (NINFRIS) अंतर्गत डिजिटल...

२० लाखांची लाच मागणाऱ्या मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसरविरोधात ACB कडून गुन्हा दाखल

थकीत बिल मंजूर करण्यासाठी २० लाख रुपये लाच मागणारे मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एल. एन. मूर्ती (Chief Operating Officer of Mumbai...

एसआरएमध्ये झोपड्या पात्र करण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) मध्ये अपात्र ठरलेल्या झोपड्या पात्र ठरवण्यासाठी एका झोपडपट्टी दादाने थेट अंडरवर्ल्डची मदत घेतल्याचा प्रकार मुंबईतील पश्चिम उपनगरात उघडकीस आला आहे....

सायन रुग्णालयाच्या विस्तार कामासाठी १० कोटींचा सल्लागार

मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या सायन रुग्णालयात रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे....
- Advertisement -

Covid-19 : मुंबई महापालिकेची तिसऱ्या लाटेच्या तयारी सुरू

मुंबईत अद्यापही कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसरी लाट येण्याची भिती कायम आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच रुग्णालये,जंबो कोविड सेंटरमधील डॉक्टर,...

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह, सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली (Suresh kakani corona positive) असून त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या...

गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरवर खंडणी विरोधी पथकात गुन्हा दाखल

गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वर आणि इतर दोन जणांवर मुंबईत क्राईम ब्रांचच्या अँटी एक्सटॉर्शन सेल खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या भारतात नसलेल्या...
- Advertisement -