मुंबई

मुंबई

परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी महापालिकेची सुधारित कार्यपद्धती

कोविड – १९ विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबई विमानतळावर हवाईमार्गे येणाऱया प्रवाशांसाठी लागू असलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती (SOP) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे....

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस अधिकार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी गृह विलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव...

मुंबईत सेनेला मोठा धक्का; माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत शिवसेना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण...

कुर्ला भाभा रुग्णालयात असुविधा, नगरसेविका, रुग्णांचे ठिय्या आंदोलन

मुंबईत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार व महापालिका जीवाचे रान करीत असताना दुसरीकडे महापालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात 'आयसीयू बेड'ची कमतरता भासत असून ऑक्सिजन आणि...
- Advertisement -

जगातील सर्वाधिक उंच शिवमंदिरात मराठमोळ्या अभिनेत्रीचा नृत्याविष्कार

अभिनेत्री मीरा जोशी ही नेहमी तिच्या ग्लॉमरस फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ही मराठमोळी अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे....

सुधार समिती अध्यक्षपदी सदानंद परब; बेस्ट समिती अध्यक्षपदी आशिष चेंबूरकर

मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या अशा सुधार समिती अध्यक्ष पदी शिवसेनेचे सदानंद परब यांची सलग तिसऱ्यांदा बहुमताने निवड करण्यात आली आहे. तर बेस्ट समिती अध्यक्ष पदी...

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुचवला ८ कलमी कार्यक्रम

वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये सकाळची जमावबंदी तर सायंकाळी ८ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री...

जमील शेख हत्या प्रकरण : महाराष्ट्रात खूनाला उत्तर खूनाने सुरू झाल्यास…. राज ठाकरे कडाडले

ठाणे येथील मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. शेख यांच्यावर दुचाकीवरुन जाणाऱ्या आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या, त्या आरोपीला...
- Advertisement -

लोकल प्रवासासाठी जुनेच नियम लागू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर करत अनेक निर्बंध लावले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लावले असले तरी, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि...

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परमबीर यांनी...

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तसे पत्र लिहिले असून...

पालिका कार्यालयांत नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीशिवाय प्रवेश बंदी

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी सुरू केली आहे. मंत्रालयात अभ्यगतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे....
- Advertisement -

गोकुळमध्ये विरोधी आघाडीची डोकेदुखी वाढली!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ४८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे. गोकुळच्या इतिहासात प्रथच एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. दोन्ही आघाडीकडून...

मुंबईतील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

भांडुप येथील खासगी रुग्णालयास आणि दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इकबाल चहल मुंबई शहर,...

मुंबई महापालिकेच्या कामांची अशीही शाळा!

पालिकेच्या अनियमित कामांवरून अनेकदा चर्चा होत असली तरी पालिकेतील दुय्यम अभियंता हे सर्व शक्तिमान असल्याप्रमाणे एकाचवेळी विविध प्रभागांमधील १० कामे करत असल्याचे माहिती अधिकारातून...
- Advertisement -