मुंबई

मुंबई

भूमिपूजन कोण करतंय महत्वाच नाही, बाळासाहेबांचे वैचारिक वारसादार राज ठाकरेच – मनसेचा टोला

स्वर्गीय शिवसेना प्रमुख यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब ठाकरे...

वरिष्ठांनी कायदा मोडल्यावर गुन्हा का दाखल केला नाही, परमबीर सिंह यांना हायकोर्टाचा सवाल

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीला आज बुधवारी सुरूवात झाली. सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडूनही बाजू मांडण्यात...

Sharad Pawar health update: शरद पवारांवर होणार दुसरी शस्त्रक्रिया – राजेश टोपे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर रात्री...

Thackeray memorial: बाळासाहेबांनी पहिले आमंत्रण फडणवीसांना दिले असते – नितेश राणे

स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन सोहळा मुंबईतील दादर येथील महापौर निवासस्थानी पार पडणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
- Advertisement -

Thackeray Memorial : भूमीपूजनाच्या ५० निमंत्रितांमध्ये कोण? रंगले मानापमान

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अवघ्या ५० जणांनाच निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच विभागाचे नगरविकास मंत्री एकनाथ...

मनसुख हिरेन हत्येचा कट, सचिन वाझेंचीही बैठकीला हजेरी- NIA

मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या गाडीची आणि गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयए तपास करत आहे. या प्रकरणी एनआयए निलंबित पोलिस अधिकारी...

Thackeray memorial: बाळासाहेब हे तर महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्षामुळे कार्यक्रमाची उंची वाढली असती – दरेकर

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला...

Sharad Pawar health update : पवारांवर शस्त्रक्रिया यशस्वी, ४ दिवसात डिस्चार्ज

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारीच पोटदुखीचा त्रास वाढल्याने ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्रीच त्यांच्यावर गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पुर्ण...
- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपूजन सोहळा: फडणवीस, राज यांना निमंत्रण नाही

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ...

दिलासादायक ! राज्यात कोरोना रुग्ण घटले

राज्यामध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मात्र रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यातील रुग्ण...

शहापुरात बिबट्याशी थरारक झुंज

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या टाकीपठारच्या जंगलात बिबट्याने हल्ला केल्याने एक १२ वर्षांचा आदिवासी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या जखमी झालेल्या मुलाने आणि...

आम्ही सरकार नाही पण,आमच्यामुळे सरकार आहे

काँग्रेसवर सातत्याने टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कडक इशारा दिला आहे. आम्ही सरकार नाही. पण, आमच्यामुळे सरकार...
- Advertisement -

४८ दिवसांत ८५ हजार कोरोना केसपैकी १५,५०० लोकांनाच लक्षणे

सध्या  मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या ४८ दिवसांत ८५ हजार कोरोना केस आढळून आल्या असून त्यांपैकी फक्त १५,५०० लोकांमध्येच कोरोनाची लक्षणे आढळून...

मुंबईतल्या २६ पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा बदल्या

मुंबई पोलीस दलातील बदल्यांचं सत्र सुरुच आहे. पुन्हा एकदा मुंबईतल्या २६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारीपदी नव्या पोलीस...

महापौरांकडून निधी वाटपात अन्याय; भाजपचा सभात्याग

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय निधीवर सर्वपक्षीय नगरसेवकांचा समान हक्क आहे. मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या अखत्यारीत ७५ कोटींच्या निधी वाटपात भारतीय जनता पक्षाच्या ८३...
- Advertisement -