मुंबई

मुंबई

ड्रग्ज प्रकरण: NCBच्या पथकावर मुंबईत जमावाचा हल्ला, दोन अधिकारी जखमी

गोरेगावमध्ये पेडलर्सविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एनसीबीच्या पथकावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये दोन अधिकारी जखमी झाले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे...

वीजबिलांचा शॉक : राज ठाकरेंकडून रस्त्यावर उतरण्याचे आदेश

वाढीव वीजदराबद्दल राज्य सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत अल्टीमेटम देण्यात आला होता. पण अल्टीमेटम संपतानाही राज्य सरकारकडून कोणताच निर्णय होत नसल्याने अखेर मनसेने मुंबई, ठाणे,...

चिंताजनक! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळतोय दुर्मिळ आजार

कोरोनातून बरे होणाचा दर वाढत असला तरी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आता श्वसनाशी संबंधित एक दुर्मीळ आजार आढळत...

मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी रोवला अमेरिकेत झेंडा

मुंबई महापालिकेतील काही विद्यार्थ्यांशी मनाशी एक स्वप्न बाळगलं. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारताना अनेकांनी आता मुंबईतून थेट आयआयटी ते अमेरिकन विद्यापिठात प्रवेश मिळवण्याची ध्येयपूर्ती साध्य...
- Advertisement -

मुंबईत लव्ह जिहाद कनेक्शन गोवंडीतून ?

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अशा सर्वात मागास भागातील गोवंडी परिसरातून २१ तरूण मुली जानेवारी महिन्यापासून गायब झाल्या आहेत. सरासरी १५ वर्षे २५...

वीजबिल मागायला याल तर खबरदार, तयार आहे आमचे तेल लावलेले पायताण

कोरोना काळातील वीज बिल मागणाऱ्या सरकारला... वीज कट करणाऱ्याला... जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला.. खणखणीत झटका.. अस्सल कोल्हापूरी... तेल लावलेले पायताण. असे कॅम्पेन सध्या वीज बिल...

बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन : भारती सिंह – हर्षला मोठा झटका

कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबचिया यांना आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या धाडीमध्ये त्यांच्या घरात गांजा सापडल्याच्या प्रकरणात...

नाशिकच्या तरूणाचा काश्मीर ते कन्याकुमारी रेकॉर्ड ब्रेकिंग सायकल प्रवास

नाशिकच्या एका मुलाने चक्क काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर अवघ्या ८ दिवसात सायकलवर पार करण्याची कमाल केली आहे. सायकल चालवण्याचा देशातला सर्वात वेगवाग अशा...
- Advertisement -

CSMT स्टेशन दिसणार नव्या लुकमध्ये !

जागतिक हेरीटेज दर्जा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनच्या कामासाठी राजस्थानहून कारागिर आणि कामगरांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. सीएसएमटी स्टेशनच्या टप्पेनिहाय असलेल्या...

मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय लक्षणीय वाढ

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आता हाच अंदाज प्रत्यक्षात खरा होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाने...

भारती सिंह पाठोपाठ पती हर्षलाही एनसीबीकडून अटक

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली. काही...

वसईत नवदाम्पत्याची आत्महत्या, एका आठवड्यातील दुसरी घटना

शहरातील पूर्वेला असणाऱ्या एका उच्च्भ्रू सोसायटीत राहणाऱ्या नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. वसई शहरात एका दाम्पत्यानी आत्महत्या केल्याची ही दुसरी...
- Advertisement -

ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला अटक!

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता थेट कॉमेडियन भारती सिंह पर्यंत येऊन पोहोचली आहे. या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीची ड्रग्ज...

खरेदी कक्षातील अधिकार्‍यांमुळे कोट्यवधीची बिले थकली : औषध वितरक

राज्यातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवठा करणार्‍या औषध वितरकांची ९७ कोटी रुपयांची देयके अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. ही देयके मंजूर व्हावी यासाठी औषध...

महानगरपालिकेची सॅप प्रणाली २६ नोव्हेंबर पर्यंत बंद

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपयोगात येणाऱ्या ‘सॅप’ संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम १३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू आहे. हे काम २६ नोव्हेंबर...
- Advertisement -