मुंबई

मुंबई

तुम्ही जिम सुरू करा, मी बघतो काय ते!

केंद्र सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप महाराष्ट्र सरकारने जिम सुरू करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा...

सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध बिहारमध्ये दाखल करण्यात आलेला एफआयआर मुंबईत हस्तांतरीत करावा म्हणून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर...

मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाळी प्रवास नको रे बाप्पा!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास काही अटींवर महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली असल्यामुळे गणेशभक्त आनंदात असले तरी त्यांचा प्रवास मात्र, खडतर बनला आहे. त्यांच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न...

Breaking : संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग; उपचारासाठी अमेरिकेला जाणार

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच्या उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे....
- Advertisement -

दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर

दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मराठीतील सर्वोत्तम चित्रपट ठरलेला डोंबिवली फास्ट तसेच हिंदी दृश्यम, मदारी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन...

नायरच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. रमेश भारमल

सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांशेजारी मृतदेह ठेवल्याच्या वृताने खळबळ माजली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालकपदी असलेल्या डॉ. रमेश भारमल यांची...

Corona Update : मुंबईत ९१७ नव्या रुग्णांची नोंद; ४८ जणांचा मृत्यू

मुंबईमध्येही दिवसेंदिवस रूग्णांची संख्येत वाढ होताना दिसतेय तर कालच्या तुलनेत कमी म्हणजेच आज ९१७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज ९१७ नवे कोरोना...

गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्या सोडण्यासाठी केंद्राची आडकाठी!

गणेशोत्सावासाठी कोकणात ट्रेन सोडण्याची मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन युनिटचे संचालक अभय यावलकर यांनी रेल्वे प्रशासनाला केली होती.यावर मध्य रेल्वेने २०८ फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव सुध्दा...
- Advertisement -

कोरोनाच्या भीतीमुळे अवयवदानात तिप्पटीने घट

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. परंतु कोरोनाच्या काळामध्ये अवयवदानामध्ये मोठ्या प्रमाणात घट...

मुंबई ठाण्यात धुमाकूळ घालणारा सोनसाखळी चोर बडा साजिदला ठाण्यात अटक

मुंबईसह ठाण्यात धुमाकूळ घालणारा सोनसाखळी चोर बडा साजिदला वर्तक नगर पोलिसांनी पाठलाग करून ठाण्यातील तीन हात नाक येथून अटक करण्यात आली आहे. कासारवडली, चितळसर...

खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळाल्याने दोन बालकांचा मृत्यू; पालकांचा आरोप

कोरोना संकटात खासगी रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आला जीव गमवावा लागला होता. यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्याचे सक्त...

अभिनेता संजय दत्त घेतोय कामातून ब्रेक; ट्विटरवरून दिले हे संकेत

अभिनेता संजय दत्त काही वेळासाठी कामापासून ब्रेक घेत आहे. वैद्यकीय उपचारासाठी संजूबाबा हा ब्रेक असून ट्विट करत त्याने याविषयीची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी संजय...
- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही; राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात...

बापरे! चार हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात जिथे ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असली तरी या कोरोनाच्या काळातही सुमारे चार हजार लोकांनी लग्न सोहळ्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. फेसबुक...

Krushna Janm 2020 : जाणून घ्या, जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त!

श्रीकृष्णाचा आज, मंगळवारी जन्म सोहळा असून संपूर्ण देशभरात तो साजरा केला जाणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण- उत्सव मर्यादीत लोकांच्याच उपस्थित केले जात...
- Advertisement -