मुंबई

मुंबई

मुंबईत १० वाजता सूर्यग्रहण सुरू होणार!

येत्या २१ जून रोजी भारतात ग्रहणाची सुरूवात सकाळी ९.५८ वा भुज इथे खंडग्रास ग्रहणाने होईल व डिब्रुगड येथे दुपारी २.२९ मिनिटांनी समाप्त होईल. कंकणाकृती...

ठाणे पोलीस दलातील दोन पोलिसांचा मृत्यू

ठाणे पोलीस दलातील दोन पोलीसांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एकाचा मृत्यू कोरोनाने झाला असावा अशी शक्यता...

खुशखबर! मेट्रो ३ साठी ५६३७ कामगारांची भरती; राज्यातील तरूणांना प्राधान्य

कोव्हिड १९ च्या मुंबईतील उद्रेकानंतर बहुतांश स्थलांतरीत मजुरांनी मुंबई सोडली. याचा फटका हा मुंबईसह महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पाला बसला आहे. कुलाबा वांद्रे सिप्झ दरम्यान...

धारावीतील आजवरची सर्वात कमी रुग्ण संख्या; जाणून घ्या किती रुग्ण आढळले

धारावीत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच मागील जून महिन्यापासून ही संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, शनिवारी दिवसभरात धारावीत केवळ ७ रुग्ण...
- Advertisement -

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे पत्रव्यवहार सुरूच!

गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्र लिहून विविध प्रकारचे मुद्दे मांडत आहेत. नुकतंच त्यांनी...

‘भाईजान’च्या मदतीसाठी काँग्रेस आमदाराचा पुढाकार!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काही दिवसांपुर्वी वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. सुशांत...

मुंबईत पाऊस काही दिवस घेणार विश्रांती

मुंबईतला पावसाचा जोर आता ओसरत आहे, त्याचवेळी येत्या कालावधीत मुंबईत पावसाचा जोर येत्या दिवसांमध्ये कमी होईल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या २४...

भायखळ्यातील १ हजार खाटांचे कोविड उपचार केंद्र पुढील आठवड्यात सुरु

भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील कोविडचे एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. तब्बल १...
- Advertisement -

लहान मुलांसह वयोवृध्द व्यक्ती अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण!

लॉकडाऊनपासून कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने ७२ तासांची नोटीस देत कामावर परतण्याचा इशारा दिला. त्यामुळे बडतर्फीला घाबरुन काही कामांवर परतले असले तरी अनेक कर्मचाऱ्यांवर...

सलूनवाला कोव्हिड योद्धा; केस कटिंग करुन देतो सेवा

कोरोना विषाणूमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा याकरता अत्यावश्यक सेवा वगळता काही गोष्टींवर बंदी आहे. यामध्ये मॉल्स, चित्रपट गृह,...

धक्कादायक! मुंबईत हॉस्पिटलमधील तीन नवजात बालकांना कोरोना

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधील तीन नवजात बालकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्या बालकांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या चिमुकल्यांनाही कोरोना झाल्याची...

महाराष्ट्र पोलिसांनी जारी केला अलर्ट; नागरिकांना मरीन ड्राईव्हवर न येण्याचे आवाहन

महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुंबईतील...
- Advertisement -

Corona Live Update: कल्याण डोंबिवलीत २४३ नव्या रूग्णांची वाढ

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी २४३ रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३२८८ वर पोहचला आहे. गेल्या २४ तासात दोन कोरोना बाधित...

वादग्रस्त करोना बॉडी बॅग राज्य सरकार खरेदी करणार

मुंबई महापालिकेने कोविडमुळे मृत्यू होणार्‍या व्यक्तींच्या मृतदेहासाठी खरेदी केलेल्या ‘बॉडी बॅग’बाबत राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांनंतर आता या बॅगांच्या खरेदीतून महापालिकेने अंग काढून घेतले आहे....

सरकारी कर्मचार्‍यांसाठी निवृत्ती धोरणाचा निर्णय

सलग तीस वर्षे सेवा झालेल्या तसेच वयाची 55 वर्षे पूर्ण करणार्‍या आणि सरकारी सेवा कर्तव्य बजावताना शिस्तभंग करणार्‍या कर्मचार्‍यांना तीन महिन्यांची आगाऊ नोटीस बजावून...
- Advertisement -