मुंबई

मुंबई

परप्रांतीयांमुळे मराठी माणूस मुंबई, ठाण्यातून बाहेर

मुंबई-ठाण्यावर रोज बदाबदा परप्रांतीयांचे लोंढे पडत असताना सरकार मात्र थंड बसले आहे, तुम्ही मात्र मुंबईतून ठाण्यात आलात आणि आता पुढे सरकत सरकत उझबेकिस्तान गाठणार...

पवारांचा त्यांच्याही पक्षावर भरवसा नाही

शरदर पवार ऊन, पावसात सभा घेत असले तरी त्याचा मतदारांवर काडीचा परिणाम होणार नाही. पवार यांचा त्यांच्याच पक्षावर भरवसा राहिलेला नाही. रायगड लोकसभा मतदारसंघात...

मतदानासाठी पालघर सज्ज

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाभर 3 हजार 960 पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल...

भाजपातील बंडखोरीमुळे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

शिवसेना आणि भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात यावेळी मात्र स्वपक्षातील बंडाळीमुळे महायुतीसमोर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. ठाणे जिल्हा शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ...
- Advertisement -

हितेंद्र ठाकूर यांचा पश्चिम पट्ट्यात झंझावाती दौरा

वसई विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असलेले हितेंद्र ठाकूर यांनी वसईचा पश्चिम पट्टा पिंजून काढला. विकासाची झालेली कामे, नागरिकांच्या समस्यांयाविषयी माहिती घेतली व शेतकर्‍यांची...

राज्यात 62 हजाराहून अधिक अंध मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची तर 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांमध्ये 38 हजार...

कडवे आव्हान नसल्याने मताधिक्य वाढवण्याचा पराग अळवणींना संधी

विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार ऍड पराग अळवणी हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, मागील पाच वर्षांमध्ये अळवणी यांनी महत्वाच्या...

पनवेलमध्ये ‘एकच वादा प्रशांतदादा’

पनवेल विधानसभा मतदार संघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आज (शनिवार, दि. १९) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खारघरमध्ये...
- Advertisement -

प्रचारातच आशिष शेलारांचा झकेरियांनी काढला घाम

वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार यांचा विजय पक्का मानला जात असला तरी काँग्रेसचे आसिफ झकेरियांनी जोरदार आव्हान निर्माण केले आहे. झकेरिया यांच्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष...

अखेर डोळस मतदाराला मिळाला न्याय

डोळस मतदाराला दिलेले ब्रेल लिपीतील मतदान पावती देण्याची चूक अखेर निवडणूक विभागाकडून सुधारण्यात आली आहे. आज या मतदाराला सामान्य मतदारांसारखीच पावती देण्याची औपचारिकता मुंबई...

सीएसएमटीवर सीसीटीव्हीची कमतरता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे पडत असल्यामुळे लोहमार्ग पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सोबतच मध्य रेल्वेच्या मुख्यालय आणि...

आईच्या प्रचारासाठी निखिलने लिहिले रॅपसाँंग

भायखळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उरलेल्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठी त्यांचे पुत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे आईसाठी...
- Advertisement -

धानुरकरांच्या प्रवेशामुळे दादरमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली

मनसेचे माजी शाखाप्रमुख तसेच स्वीकृत नगरसेवक गिरीष धानुरकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. धानुरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दादर-माहिमचे शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांची...

ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न गेल्या 5 वर्षांत मार्गी लावू शकलो याचे समाधान

ठाणे जिल्ह्याशी संबंधित रखडलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री या नात्याने मार्गी लावू शकलो, याचे समाधान आहे. क्लस्टर, मेट्रो, सॅटिस यांसारख्या प्रकल्पांमुळे...

रुग्णवाहिका सेवेचा धंदा !

येथील नगर परिषदेकडेे रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखे प्रकार घडल्यामुळे जनता संतप्त झाली होती. हे लक्षात घेऊन मावळच्या खासदारांनी तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माथेरानकरांना खासदार...
- Advertisement -