मुंबई

मुंबई

पोलीस ठाण्यातील हत्येच्या निषेधार्थ धनगर समाजाचा मोर्चा

नालासोपारा पोलीस ठाण्यात झालेल्या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई...

वसुरी पाणी पुरवठ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

वसुरी पाणी पुरवठाच्या कामात अनियमितता असून सात लाख 29 हजार रुपयांचाही घोळ असल्याचे अहवालातून समोर आल्याने तक्रारदार वसुरी गावचे तंटा मुक्त गाव समितीचे अध्यक्ष...

वांद्य्रातील बंडखोरीमुळे चुरस वाढणार

मुंबईतील प्रमुख लढतींपैकी एक लढत म्हणून सध्या राज्याचे लक्ष हे मुंबईतील वांद्रे पश्चिम या मतदारसंघावर लागून राहिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या मातोश्रीच्या अंगणातच यंदा...

अकरावी प्रवेश फेरीला मुदतवाढ

अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंत विशेष संधी उपलब्ध करून दिली होती. सलग दोन दिवस विद्यार्थ्यांची होणारी गर्दी...
- Advertisement -

क्लस्टर योजनेच्या माध्यमातून पालटणार ठाण्याचे रुपडे

प्रदीर्घ काळ रखडलेल्या क्लस्टर योजनेला अखेरीस ठाण्यात मुहूर्त लाभला असून या योजनेच्या अंमलबजावणीला अखेरीस किसननगर भागातून सुरुवात होत आहे. ठाण्यातील धोकादायक अनधिकृत इमारतीत राहणार्‍या...

बदलापुरात उभी राहिली ‘माणुसकीची भिंत’

यावर्षीही बदलापुरात माणुसकीची भिंत उभी राहिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बदलापुरातील काही तरुणांच्या पुढाकाराने ऑक्टोबर महिन्यात ही ‘माणुसकीची भिंत’ उभारली जाते. आणि गरजवंतांना कपडे,...

स्मार्ट सिटीमधून विरार-नालासोपारा वगळण्याचे पाप सत्ताधार्‍यांनी केले!

आमदार क्षितिज ठाकूर यांनी नालासोपारा शहराच्या पूर्व व पश्चिम भागात बुधवारी जोरदार प्रचार केला. यावेळी येथील बहुतांशी नागरिकांशी संवाद साधला. हा संवाद साधताना गेल्या...

ई-सिगारेटवर बंदी घालण्याचे विद्यापीठाचे कॉलेजांना आदेश

ई - सिगारेटवर राज्य सरकारकडून बंदी आणणारे अध्यादेश जारी करण्यात आले आहे. या अध्यादेशावर मुंबई विद्यापीठाने अंमलबजावणी करत सलंग्न कॉलेजांना ई-सिगारेट बंदीचे आदेश दिले...
- Advertisement -

इंडियन स्टार कासवाची विक्री करणारा गजाआड

वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातील बालाजी अक्वेरीयम या मासे आणि पक्षी विक्री करणार्‍या दुकानात इंडियन स्टार टॉरटाईज या प्रजातीच्या दुर्मिळ कासवाची होत असल्याची...

राज्यात युतीसाठी सकारात्मक वातावरण

राष्ट्रवादीचा बालेकिल्हा असलेल्या म्हाल्हेड गावी भाजपा युतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत भाजपाचे नेते गणेश नाईक, कपिल पाटील व शिवसेनेचे ग्रामीणचे अध्यक्ष...

इको चालक दादागिरीला कंटाळले

डबघाईला आलेल्या एसटीला प्रभावी पर्याय ठरलेली मिनिडोअर प्रवासी वाहतूक तेजीत असताना या वाहतुकीपुढे आता इकोमधून होणार्‍या प्रवासी वाहतुकीचे आव्हान उभे ठाकल्याने मिनिडोअर आणि इको...

पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच बोगस डॉक्टरांना अटक

मुंबई शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शमशेर कादिर शेख, अन्वर अकबर हुसैन, नईम मोहमदमिया शेख, नवाब अजसर...
- Advertisement -

उल्हासनगरमध्ये रिपाइंचा पेच कायम!

उल्हासनगर विधानसभा १४१ मधील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना आज रिपाई (आठवले गट) जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याची घोषणा केली आहे....

सत्ता हवी असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी माझा आदर्श घ्यावा!- रामदास आठवले

राज्यात वंचित बहुजन आघाडीचा जोरदार प्रचार प्रकाश आंबेडकर करत असतानाच आंबेडकरी विचारांचे दुसरे नेते म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले हे देखील युतीसाठीच्या प्रचारसभांमध्ये...

शेतकरी, कामगारांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले सरकार बदला – शरद पवार

"मुंबईत एकेकाळी मोठ मोठ्या मिल होत्या. आज त्या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. शेतकरी असो किंवा कामगार मागच्या पाच वर्षात दोन्ही वर्गांच्या हिताची...
- Advertisement -