मुंबई
मुंबई
नवसाला पावणारी कसार्याची घाटनदेवी
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवीचे मंदिर रोषणाईने सजले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या घाटनदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. मंदिरालगत नवरात्रोत्सवाच्या काळात...
अनधिकृत बांधकाम आणि लालफितीने घेतला बळी
अनधिकृत बांधकामात घर घेण्यासाठी पैसे गुंतवल्यानंतर झालेली फसवणूक. पैसे मिळवण्यासाठी सरकारी कामकाजात होत असलेल्या दिरंगाईने नालासोपार्यातील रिक्षा चालकाचा बळी गेला. गेले वर्षभर तगादा लावूनही...
रिक्षाचालकाने नेले भलतीकडेच; घाबरलेल्या तरुणीने रिक्षातून मारली उडी
ठाण्यात दोघी मैत्रिणी कासारवडवली ते नागलाबंदर येथे रिक्षाने प्रवास करीत असताना रिक्षाचालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालवीत दोघी मैत्रीणींना इच्छित स्थळी न उतरविल्याने एकीने घाबरून...
भिवंडीत दोन गटामध्ये राडा; पोलिसांमुळे टळली हिंसक घटना
नवरात्रोत्सवातील गरबा खेळून घरी निघालेल्या बहीण भावाच्या दुचाकीला ठाणे शहरातील आनंद दिघे चौक येथील हॉटेल समोर एका भरधाव कारची धडक लागली. यामुळे झालेल्या वादातून...
- Advertisement -
मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला १४ दिवसांची कोठडी
भिवंडी येथील कैलास नगर पहाडीवरच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 'तुम्ही चोर असून मुलींची छेड काढता', अशी भीती दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावण्याची घटना घडली होती....
‘या’ एक्सप्रेस १० दिवसांसाठी राहणार बंद
मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्र परिसरात तांत्रिक तसेच दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेकडून हा मार्ग दहा दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे....
धावत्या एक्स्प्रेसमधून बाटली भिरकावल्याने रेल्वे कर्मचारी जखमी
धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने एक तरूण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एक्स्प्रेसमधून फेकलेल्या बाटलीमुळे रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याची घटना समोर आली...
आरे आंदोलन : २९ जणांना जामीन मंजूर, बोरिवली कोर्टाचा निर्णय
आरे वृक्ष तोडविरोधात आंदोलन करणार्या २९ जणांना बोरिवली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरे कॉलनी मेट्रो ३ कारशेडसाठी शुक्रवारी झाडे तोडली गेली. त्याच्याविरोधात आंदोलन...
- Advertisement -
भाडोत्री कार्यकर्त्यांना अच्छे दिन
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भाडोत्री कार्यकत्यांची जमवाजमव सुरू झाली आहे. मंदीचे प्रचंड सावट असल्याने एका भाडोत्री कार्यकत्याला पाचशे रूपये...
पक्षश्रेष्ठी बंडखोरांना माघार घ्यायला लावतील – पालकमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेऊन बंडखोरांना माघार घ्यायला लावतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन वर्षाचा कारावास
पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षाचा कारावास आणि सहा हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नवी मुंबईतील दुकानदार आरोपी...
‘कलावंत,खेळाडूंना ऑक्सीजन लागत नाही का?’
आरे वृक्षतोड प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांनी मोठ्या सेलेब्रेटींवर निशाणा साधला आहे. कारण शुक्रवारी रात्री आरेमधील झाडांची कत्तल करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांनी...
- Advertisement -
मुंबईकरांचा प्रवास होणार ‘बेस्ट’; १५०० एसी इलेक्ट्रीक, सिंगल डेकर गाड्या दाखल
मुंबईत ४० वातानुकूलित ४० इलेक्ट्रीक बस गाड्यांपैकी १० बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच पाच मिनी बसगाड्या देखील दाखल झाल्या आहेत. लवकरच १...
मुंबईत ‘या’ कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ खुल्या, मुक्त, निःपक्षपातीपणे तसेच निर्भीय वातावरणात पार पाडण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण दिवस...
‘कमळाचे बटण दाबा;काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा’
ठाण्यामध्ये शनिवारी उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मौर्य व ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement