मुंबई

मुंबई

कल्याणमधील मंगल राघोनगर परिसरातील नाला धोकादायक

मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्वे कडील आंबेडकर चौक या भागातील चाळीत राहणारा चिमुरडा एका नाल्यात रात्री वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाल्यावर कसल्याही प्रकारचे...

बालक वाहून गेल्याप्रकरणी गुन्हा नोंदवा- नवाब मलिक

गोरेगाव  येथील गटारावरील उघड्या झाकणामुळे चिमुरडयाचा मृत्यू झाला असून  याप्रकरणी संबंधितावर ३०४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी...

आदिवासी विकासासाठी डॅशबोर्ड

आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची/विविध उपक्रमांची माहिती व्हावी, तसेच त्याचा फायदा घेता यावा यासाठी या विभागाने डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश आदिवासी विकास...

डायबिटीक रुग्णांनो पाय सांभाळा!

मुंबईत पावसाला हळूहळू का होईना सुरूवात झाली आहे. कुठे तुरळक ठिकाणी तर कुठे मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे, पावसाळा आणि आजार यांचा फारच जवळचा संबंध...
- Advertisement -

पावसाळ्यासोबत आले साथीचे आजार

मुंबईत सध्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर सरींचा अनुभव घ्यायला मिळत आहे. या वातावरणाच्या बदलांमुळे सामान्यांना आरोग्यविषयीच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. दरम्यान, पावसाळ्यासोबत...

मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!

मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्वे कडील आंबेडकर चौक या भागातील चाळीत राहणारा दिव्यांश तिकडच्या नाल्यात पडला. ही घटना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. रात्रीच्या...

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; टिळकनगर – चेंबूर दरम्यान रुळाला तडे

ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वेच्या टिळकनगर – चेंबूर स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे....

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर

गेल्या आठवडाभर बरसणाऱ्या पावसाने एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच मुंबई शहरासह दोन्ही उपनगरात पावसाने जोरदार हजेरी...
- Advertisement -

रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना नवसंजीवनी

मुंबईसह राज्यातील रखडेल्या रेल्वे प्रकल्पांना लवकरच नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्यातील तरतुदीनुसार यंदा मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे ५७८ कोटी रुपयांची...

धरणांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक बँकेची मदत

राष्ट्रीय धरण सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास २०० धरणांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार आहे. सगळ्यात तातडीने धरण दुरूस्ती आणि त्रुटीची असणार्‍या धरणांचा...

राज्यात मतपत्रिकेद्वारे मतदानाची शक्यता धूसर

अनेक राजकीय पक्षांनी आगामी निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, असा तगादा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लावला आहे. अनेक राज्यांतून काही राजकीय शिष्टमंडळांनी दिल्लीत निवडणूक...

बेस्टची प्रवासी संख्या ५ लाखांनी वाढली

बेस्टची ऐतिहासिक भाडेकपात मंगळवारपासून लागू होताच, मुंबईकर बेस्ट प्रवासाला प्राथमिकता देत असल्याचे दिसून येत आहेत. भाडेकपातीच्या पहिल्या दिवसातच बेस्टची प्रवासी संख्या 5 लाखांपेक्षा जास्त...
- Advertisement -

कुष्ठरोगी, ज्येष्ठ नागरिकांच्या शिधेवर डल्ला

कुष्ठरोगाने ग्रासलेले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींचा फायदा घेत त्यांच्या हिश्शाचे धान्य लाटण्याचा प्रकार नुकताच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून उघडकीस आला आहे. या दोन्ही...

कोट्यवधींची बेकायदा दारू हस्तगत

महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून परराज्यातून दारू आयात करून ती विक्री करण्यासाठी आणली असता नवी मुंबई पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. यात देशी बनावटीच्या विविध...

मृत एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या ‘त्या’ निर्णयात सुधारणा

मुंबईतील एचआयव्ही तथा एड्सग्रस्त मृत व्यक्तीच्या पत्नीला महापालिकेच्यावतीने मासिक एक हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एचआयव्हीग्रस्त...
- Advertisement -