मुंबई

मुंबई

के/पूर्व विभागातील सर्वच कंत्राटे मिळवणारा शांतीलाल कोण?

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत रस्ते, नालेसफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी आदी प्रकारच्या कामांसाठी कंत्राट कामांना मंजूरी दिली जाते. परंतु स्थायी समितीत मंजूर करण्यात आलेला कंत्राटदार...

खड्डयांच्या ‘कोल्डमिक्स’वरून पालिकेत वातावरण ‘हॉट’!

मुंबईच्या अनेक रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डयांचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डयांचे दर्शन घडत आहे. महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स तंत्राचा वापर करत आहे. परंतु...

वृद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

माटुंगा येथे राहणार्‍या मुकेश नवीनचंद सावला या ५६ वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाने बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या राहत्या निवासी इमारतीच्या १५व्या...

रेनिसन्स हॉटेलमध्ये भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण – अशोक चव्हाण

कर्नाटकी राजकारणाचा तमाशा एकीकडे मुंबईत घडत असताना विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'सत्तेचा गैरवापर करून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार...
- Advertisement -

बेस्टनंतर आता केडीएमटी, टीएमटीच्या भाडेकपातीची मागणी

बेस्टच्या भाडेकपातीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर भाडेकपात लागू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच धर्तीवर केडीएमटी आणि टीएमटीची भाडेकपात मंजूर करावी, अशी...

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचे अपयश कुणाचे?

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीचा कल्याणकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि प्रदूषण मंडळानेदेखील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश दिले...

ठाणे शहर विधानसभा मतदार यादीत घोळ?

ठाणे शहर विधानसभा मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून, सुमारे १३ हजार २२१ दुबार नावे तर ३० हजार बोगस नावे असल्याचा खळबळजनक आरोप...

खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले

एकीकडे मुंबईसह राज्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे या भेसळ विक्रेत्यांवर वारंवार कारवाईचा बडगा उगारला जातो. राज्यात गेल्या एका वर्षात...
- Advertisement -

तमाशा सुरूच; शिवकुमारना जबरदस्तीने परत पाठवलं, देवरांची सुटका!

कानडी राजकारणाचा मुंबईत तमाशा सुरू असताना या प्रकरणात नवा खेळ सुरू झाला आहे. कर्नाटकमधल्या बंडखोर आमदारांनी मुंबईत तळ ठोकल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या डी....

गँगमन, ट्रॅकमनची भरती कधी करणार?

दररोज ८० ते ८५ लाख नागरिक मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. जीर्ण होत चाललेले रेल्वे मार्ग आणि रेल्वे पुलामुळे गेले अनेक दिवस सतत लोकल...

शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

'शिर्डी विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचे काम सुरू करावे. ही...

विना प्रिस्क्रिप्शन औषध विक्री भोवणार

अनेकदा आजार होण्यासाठी वातावरणात असणारे विषाणू कारणीभूत असतात. हे विषाणू आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी करतात. त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार जडतात....
- Advertisement -

कर्नाटकी तमाशाचा मुंबईतला दुसरा अंक! मिलिंद देवरा, शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात!

कर्नाटकमधल्या राजकीय तमाशाचा मुंबई अंक काही संपायचं नाव घेत नाहीये. आधी कर्नाटकमधल्या बंडखोर आमदारांनी मुंबईच्या सोफीटेल हॉटेलमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर राज्यात आणि विशेषत: मुंबईत काँग्रेससह...

बोरिवली – दहिसरकरांनी बेस्टच्या निर्णयाचे केले स्वागत

गेल्या काही दिवसांपासून बेस्ट भाडेकपातीची मुंबईकरांना प्रतिक्षा लागली होती. अखेर राज्य सरकारने सोमवारी बेस्ट भाडेकपातीला हिरवा झेंडा दाखवला आणि मंगळवारपासून बेस्टची ऐतिहासिक भाडेकपात लागू...

राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश

शहापूर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. सेनाभवन येथे दुपारी...
- Advertisement -