मुंबई

मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपी जामिनासाठी हायकोर्टात

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. या जामिनावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी त्यांचे वकील...

रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना वेग, दर १५ दिवसांत आढावा बैठक!

'मुंबईतील पुनर्विकासाचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी येत्या १५ दिवसांत आढावा बैठक घेण्यात येईल', असे आश्वासन सोमवारी राज्य सरकारने विधान परिषदेत दिले. 'मुंबईत मोठ्या प्रमाणावर...

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून कोळीवाड्यात पतीची आत्महत्या

पतीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे पत्नी त्रस्त असणे किंवा तिने टोकाचे पाऊल उचलणे, घटस्फोट मागणे अशा घटना आपण ऐकतच असतो. पण मुंबईच्या शीव-कोळीवाडा परिसरामध्ये उलटंच...

डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाचा भाडेकरार वाढवण्यासाठी इंटॅकचा प्रयत्न

भायखळा राणीबागेतील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाची जागा हे इंटॅक आणि बजाज फाऊंडेशनला १५ वर्षे चालवण्यास देण्यात आल्यानंतर या कराराचा फेरविचार करण्याचा निर्णय अडीच...
- Advertisement -

जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल; तीन तासांनंतर बेस्टने केली वीज पूर्ववत 

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. या सरकारी हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि डॉक्टरांची तारांबळ उडाली. सकाळी ओपीडीच्या वेळेस अचानक वीज गायब झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा गोंधळ...

डॉ. साधना तायडे आरोग्य विभागाच्या नव्या संचालक

राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकपदी डॉ. साधना तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य संचालक पद हे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होतं. त्यामुळे, आज अखेर...

…म्हणून दादर-माटुंगा-किंगसर्कल पाण्याखाली

आज दादर पूर्व, माटुंगा पूर्व, माटुंगा पश्चिम, किंग सर्कल व वडाळा आदी भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. परंतु हे पाणी तुंबण्यास दादर-धारावी नाल्याचे...

आणि भुजबळ भाजपला म्हणाले, ‘ती’ एक जागा तरी आम्हाला सोडणार का?’

सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार छगन भुजबळ हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यासोबतच ते त्यांच्या हजरजबाबी विनोदी स्वभावासाठी देखील...
- Advertisement -

भिवंडीत क्षुल्लक वादातून मित्रावरच केला जीवघेणा हल्ला

मोबाईलवर चॅटिंग करताना क्षुल्लक वाद झाल्याने त्या वादातून मित्राने मित्राच्या डोक्यात लाकडी मार दांड्याने प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ जूनच्या रात्री...

मुंबईत ह्रदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाला वेग

मुंबईत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत थोड्याच प्रमाणात जनजागृती आहे. अनेक उपक्रम हाती घेऊनही अवयवदानाबाबत तितकासा प्रतिसाद मुंबईसह संपूर्ण राज्यात मिळत नाही. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये...

अजिनोमोटोवर बंदी घालण्याची आमदारांची मागणी

राज्यात ठिकठिकाणी शाळा आणि कॉलेजच्या बाहेर उघड्यावरचे खाद्यपदार्थ विकले जातात. यामध्ये काही ठिकाणी चायनीजचे पदार्थही विकले जात आहेत. या चायनिजमध्ये अजिनोमोटो मोठ्या प्रमाणावर वापरले...

महापालिकेने अनुसूचित जाती वस्तीच्या नावे लाटले कोट्यवधी रुपये

महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभाग राज्यातील महापालिकांना अनुसूचित जातीच्या वस्तींना पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देत आहे. तसा शासनाचा कायदाच...
- Advertisement -

तिनही मार्गावरील तब्बल १५० हून अधिक लोकलच्या फेऱ्या केल्या रद्द

गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसाने सोमावरी जोर धरला. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलची वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली....

विधानसभेच्या उमेदवारीविषयी अखेर बोलले पार्थ पवार…!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आपल्या वेगळ्या प्रचार स्टाईलमुळे चर्चेत राहिलेल्या, मात्र अंतिमत: पराभूत झालेल्या पार्थ पवार यांनी 'आपण फक्त लोकसभा निवडणूकच लढवणार असून...

बाजारातून औषधी ग्लिसरीन गायब

राज्यातील औषधांच्या बाजारातून औषधी ग्लिसरीन (आयपी) गायब झाले असून उपलब्ध ग्लिसरीनच्या अति वापरामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाच्या घटकांमधील ग्लिसरीन आवश्यक असूनही त्याची सध्या...
- Advertisement -