मुंबई
मुंबई
राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशदिलासा मिळणार?
राज्य शिक्षण मंडळाच्या खालाविलेल्या निकालामुळे आणि अंतर्गत गुण बंद करण्याच्या निर्णयामुळे अकरावी प्रवेशासाठी रांगेत उभे असणार्या राज्यातील विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याने सध्या विद्यार्थी पालकांनी...
मिठी परिसरातील झोपट्यांना लवकरच नोटीसा
मुंबईतील मिठी नदी परिसरात असणार्या अनधिकृत बांधकामंवर लवकरच कारवाई होणार आहे. या परिसरात असलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करुन त्यांना नोटीसा द्या. त्याचबरोबर अनधिकृत...
म्हाडाच्या २३ उपकरप्राप्त इमारती धोकादायक
म्हाडाच्या इमारत दुरूस्ती व पुनर्चना मंडळामार्फत करण्यात आलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या सर्वेक्षणात २३ उपकरप्राप्त इमारती या धोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षी जाहीर केलेल्या...
इंडस्ट्रिजना आवश्यक अभ्यासक्रमा देणार भर
राज्य सरकारने नुकतीच डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाची स्थापन केली आहे. या विद्यापीठामध्ये देशातील पहिले कॉलेज असलेले एल्फिन्स्टन कॉलेज, सिडनेहॅम, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व...
- Advertisement -
नवी मुंबई महानगरपालिकेत १६९ पदांसाठी भरती
तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात? नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 169 पदांवर भरती करायची आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी...
कल्याणच्या महावितरण कार्यालयात राडा; नागरिकांनी केली तोडफोड!
गेल्या काही दिवसांपासून कल्याण परिसरात विजेचा सातत्याने लपंडाव सुरु असल्याने कल्याणच्या वालधुनी परिसरातील नागरिकांनी तेथील महावितरणच्या कार्यालयात घुसून संगणकाच्या मॉनिटर-प्रिंटरची नासधूस केल्याची घटना काल...
मुख्यालय नाल्यावरील कारवाईत अभियंत्यांना धक्काबुक्की, मारहाण
माटुंगा पूर्व आणि धारावी परिसरात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणार्या मुख्यालय नाल्याच्या रुंदीकरणात बाधित होणार्या अतिक्रमणांवर मंगळवारी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली. मात्र,...
मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयाच्या भूमिपूजनात भाजपापूर्वी मनसेने वाढवले श्रीफळ!
मुलुंडमध्ये मागील अनेक वर्षांपासून निविदेतच अडकलेल्या महापालिकेच्या एम.टी.अगरवाल रुग्णालयासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यानंतर या कामाच्या भूमिपूजनावरून मंगळवारी भाजप-शिवसेना आणि मनसेत जुंपली. भाजप- शिवसेनेच्यावतीने या...
- Advertisement -
आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्यांबाबत आदित्यचा महापालिकेत दिवसभर तळ
विधानसभेच्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी महापालिका मुख्यालयातच तळ ठोकून होते. आदित्य...
का रे दुरावा? का रे अबोला?
का रे दुरावा का रे अबोला...अपराध माझा असा काय झाला? आशा भोसले यांनी गायलेले मुंबईचा जावई या सिनेमातील हे गाणं.. मात्र सध्या दोन राजकारणी...
‘मरे’वर फुकट्यांची संख्या वाढली; वसूल केले २६ कोटी रूपये
मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे. अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासन वारंवार कारवाई करीत असते. आता तर चक्क मध्य रेल्वे मार्गावरील विनातिकिट...
कोकण रेल्वे रूळांवर धावणार ट्रेन १९
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-मडगाव धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस लवकरच यार्डात जाणार असून तिच्याएेवजी नव्या बांधणीची ट्रेन १९ कोकणवासीयांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस...
- Advertisement -
कल्याणात नालेसफाईत ‘हात की सफाई’
पावसाळा सुरू झाला की एक विषय नेहमी समोर येतो तो म्हणजे नालेसफाई. सध्या मुंबई बरोबरच कल्याण डोंबिवली शहरातील नालेसफाईचा विषय गाजत आहे. मंगळवारी कल्याण...
आता डोंबिवलीकरांचे प्रश्न सुटणार!
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसीतील एका अधिकाऱ्याने आठवडयातून एक दिवस डोंबिवली विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत. यापूर्वीही...
डोंबिवलीत ‘अशीही’ नालेसफाई; कचरा पुन्हा नाल्यात
कोपर नाल्याची सफाई करताना त्यातील कचरा हा नाल्याच्या शेजारी टाकण्यात आला होता. मात्र सोमवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे हा कचरा पुन्हा नाल्यात गेला आहे. त्यामुळे...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement