मुंबई

मुंबई

मेट्रो कामाचे ७५ टक्के बॅरिकेड्स हटवले

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे जाळे उभारण्यासाठीचे काम हाती घेतल्यामुळे विविध ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो...

केडीएमसीच्या प्रभाग २६ मध्ये पेाटनिवडणूक

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या रामबाग खडक, प्रभाग क्रमांक २६ मध्ये पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रभागाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात...

ठाणे-रायगड जिल्ह्यात हळदीत ‘लिंबू कापला…’ गाण्याची धूम!

सध्या लग्नांचा धूमधडाका सुरू आहे. आगरी-कोळी समाजात लग्नसोहळ्याच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येक हळदी समारंभात...

डोंबिवलीत मतमोजणीची जय्यत तयारी; यंत्रणा झाल्या सज्ज

ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात होणार आहे. यासाठी निवडणूक...
- Advertisement -

स्थायी समितीची बेकायदा बहुमत निवडणूक निधीसाठी; राष्ट्रवादीचा आरोप

ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष मलिदा जमवण्यासाठी सातत्याने कायद्यााची पायमल्ली करत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवण्यात येते. सत्ताधाऱ्यांच्या या बेकायदा...

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिवंडी शहर परिसरात महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भिवंडी...

ज्यांच्या हाती सत्ता, ते हिमालयात! – शरद पवार

लोकसभा निवडणुकांचा गेल्या २ ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेला ज्वर आता पराकोटीला पोहोचला असून २३ तारखेची प्रचंड उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यातच एक्झिट पोलने कौल...

‘मुंबई महापालिका टँकर माफियांच्या पाठीशी’

'मुंबईकर नागरिकांना स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा करणे हे महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. मुंबईमध्ये सध्या सर्वच विभागात किमान २० ते ३० टक्के पाणी कपात केली...
- Advertisement -

विरोधीपक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे मराठा-ओबीसी कार्ड

गुरुवार, २३ मे रोजी लोकसभा निवडणूकांचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीमूळे काँग्रेस मराठा आणि ओबीसी कार्ड या निवडीमध्ये खेळण्याची...

ठाणे शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू

लोकसभा निवडणुकांमुळे शहरातील नाले सफाईची कामे उशिराने सुरू झाली असली तरी पावसाळ्यापूर्वी बहुतेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका...

तहान लागल्यावर खोदल्या अपुऱ्या विहिरी; १५७ त्यापैकी ६४ विहिरी कोरड्या

तहान लागल्यावर पाणी खोदणे हे तर आपल्याकडच्या सरकारी व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण. पाणी टंचाई भेडसावणाऱ्या ठाणे जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्यावतीने अशाच प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत....

क्रिकेट स्पर्धांच्या पोलीस बंदोबस्ताचे २१ कोटी रुपये कधी वसूल करणार?

मुंबई पोलीस दलातील हजारो पोलीस क्रिकेट वर्ल्ड कपच्या बंदोबस्तासाठी जुंपले जात असून त्या बंदोबस्ताचे शुल्क देण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन चालढकल करत आहे. मागील ७...
- Advertisement -

मुंबईतील ‘या’ मराठी शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या वाढली

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे फॅड वाढतच चालल्यामुळे राज्यात दरवर्षी शेकड्याच्या संख्येत मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. असं असतानाही मुंबईतल्या सायन येथील शिव शिक्षण संस्थेचे...

ठाणे रेल्वे स्थानकातील 20 प्रवेश मार्ग होणार बंद

ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असते. अनेक लोकल फेर्‍या होत असतात. ठाणे स्थानकात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. स्कायवॉक आणि रेल्वेचे पूल...

कर्मचार्‍यांच्या देणीमुळे विद्यापीठाचा पाय खोलात

हंगामी तत्त्वावर आणि तुटपुंज्या वेतनावर अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठात तब्बल 938 शिक्षकेत्तर कर्मचारी राबत आहेत. शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ‘समान काम समान वेतन’ व पूर्वलक्षी प्रभावाने...
- Advertisement -