मुंबई

मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २०० कोटी वितरीत

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये वितरित केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा...

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! श्वसनासंबंधित आजारांमध्ये होतेय वाढ

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रंचड धुळ, धुळ पाहायला मिळतेय. मुंबईत थंडीचं प्रमाण जसं वाढतयं तसं समुद्री वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. यामुळे शहरात एकाकी...

मुंबईत आज महारोजगार मेळावा, तरुणांना ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आज, शनिवारी (१० डिसेंबर) राणीचा बाग,...

ऐन थंडीत अंडी महाग, एका अंड्यासाठी मोजावे लागणार आता इतके रुपये

हिवाळ्यात अंडी खावी असा सल्ला अनेकांना डॉक्टरांकडून किंवा आहार तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र ऐन थंडीच अंडी महागली आहे. त्यामुळे अंड्यांसाठी तुम्हाला आता अधिकचे पैसे...
- Advertisement -

हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक होणार पास; हालचालींना वेग

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होणार आहे. जवळपास तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष...

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर कर्नाटक नरमला; जयंत पाटलांचा दावा

मुंबई - गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवारसाहेबांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार...

बुलेट ट्रेनसाठी ठाणे, पालघरमधील २० हजार तिवरांची कत्तल; उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई: बुलेट ट्रेनसाठी सुमारे २० हजार तिवरांची कत्तल करण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यानुसार ठाणे, पालघरमधील तिवरांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे येथील...

प्रवाशांनो विमानतळावर साडेतीन तास आधीच पोहोचा; मुंबई एअरपोर्टचे आदेश

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण विमान प्रवाशांसाठी मुंबई एअरपोर्टने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार प्रवाशांना...
- Advertisement -

दहावीची परीक्षा २ मार्चला, बारावीची २१ फेब्रुवारीला; कोरोनातील सवलती रद्द

मुंबई : दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीची परीक्षा...

श्रद्धा वालकरच्या वडिलांचे वसई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले असहकार्यामुळे…

मुंबई - वसईच्या तुळींज आणि मणिपूर पोलिसांनी असहकार्य केले. तसं झालं नसतं तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडिल विकास वालकर...

म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ठाणे-नवी मुंबईसाठी निघणार लॉटरी

मुंबई – मुंबई आणि नजिकच्या शहरात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (Kokan Mandal of Mhada) येत्या दहा दिवसांत २...

शिवण क्लास केला; मग भूमिका साकारली : सायली संजीव

नाशिक : महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचा अभिमान म्हणजे पैठणी. पैठणीचे स्वप्न प्रत्येक स्त्रीने उराशी बाळगलेले असते. कारागिरांच्या अनमोल हातांनी केलेल्या कष्टांमधून पैठणीचे रूप...
- Advertisement -

म्हाडा ऑनलाईन भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

म्हाडा ऑनलाईन भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ६० उमेदवारांविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या ६० पैकी ३९ उमेदवारांनी बोगस उमेदवार म्हणून परीक्षा दिली, तर २१...

३२ कोटींच्या ‘डिजिटल ब्लॅक बोर्ड’ खरेदी प्रकरणी चौकशीची मागणी; शिक्षक परिषदेकडून आरोप व चौकशीची मागणी

मुंबई -: मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने प्रत्येकी २ लाख ४७ हजार रुपये याप्रमाणे ३२ कोटी रुपये खर्चून तब्बल १,३०० (TV) 'डिजिटल ब्लॅक बोर्ड' खरेदी...

मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास

मुंबई - गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. सर्व प्रकारचे विक्रम भाजपने मोडले आहेत. काँग्रेस सगळयात खालच्या...
- Advertisement -