मुंबई

मुंबई

बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवली? रोखठोकमधून शिंदे गटाला सवाल

मुंबई - शिंदे गटाच्या मदतीने मुंबई जिंकू, मुंबईवरील महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा ठसा नष्ट करू याच मिशनसाठी अमित शहा मुंबईत आले. शिवसेनेची काही माणसे त्यांनी...

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील; मुख्यमंत्री शिंदेंचे गौरवोद्गार

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे...

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७,७६४ गणेशमूर्तींची वाढ; कृत्रिम तलावांत १२ हजाराने घट

मुंबई : मुंबईत गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव इतर सण , उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा कोरोना नियंत्रणात आला व राज्य सरकारने...

शनिवारी राज्यात 734 नवे रुग्ण; 1216 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण केले जात आहे. लसीकरण हा कोरोनावरील जालीम उपाय असल्याने ठिकठिकाणी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशातच शनिवारी राज्यात...
- Advertisement -

गणेश विसर्जनानंतर राजकिय नेत्यांकडून समुद्र किनाऱ्यांची सफाई

मुंबईत अनंत चतुर्दशीला म्हणजे काल दहा दिवसांच्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मात्र, विसर्जनानंतर जमा...

घुसमट होत असेल तर कॉंग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ…नाना पटोलेंची नितीन गडकरींना ऑफर

अकोला- आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना थेट काँग्रेसमध्ये या अशी ऑफर दिली आहे. गेल्या...

2 वर्षानंतर होणार माउंट मेरीची यात्रा; महापालिकेची जय्यत तयारी

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या जल्लोषात सण व उत्सव साजरे केले जात आहेत. नुकताच मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सव मोठ्या आनंदमय...

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली; वाहन चालकांचे हाल

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस पडत असल्याने सर्वसामन्यांनी वातावरण बदलाच्या त्रासाला समोरे जावे लागत...
- Advertisement -

राज्यात गणेश विसर्जनाला गालबोट, १९ जणांचा मृत्यू

राज्यभरात शुक्रवारी अनंत चतुर्दशीला मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन पार पडले. कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र लसीकरण आणि...

प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनमध्ये आग

दक्षिण मुंबईतील बेस्ट सब स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही आगली असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान...

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; ‘हे’ ठरले यंदाचे मानकरी

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचे पुरस्काराचे हे 24 वे...

याकूबच्या चुलत भावासोबत फडणवीस, राज्यपाल कोश्यारींचा फोटो! विरोधकांकडून भाजपच्या आरोपांवर पलटवार

याकूह मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबत शिवसेना नेत्या किशोरी पेंडणेकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून आता भाजपकडून किशोरी...
- Advertisement -

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट; 50 फोन अन् दागिने लंपास

शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन पार पडले. जवळपास दोन दिवस सुरू असलेल्या मिरवणुकीला बाप्पांच्या भक्तांनी अलोट गर्दी केली होती. मुंबई आणि पुण्यातील...

मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना- शिंदे गटात राडा

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा राज्यात मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवस भक्तीभावे बाप्पाची सेवा करत काल अनंत चतुर्दशीला...

वर्षा’वरील ‘बाप्पा’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह ​​केले विसर्जन

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाला निरोप देण्यात आला. मोठ्या उत्साहात...
- Advertisement -