मुंबई

मुंबई

नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार! सामानातून शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका

गेल्या दोन आवड्यापासून शिर्डी साई संस्थानच्या मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यावरील बंदीवरून सुरु झालेला वाद चांगलाच पेटला आहे. याविरोधात काही दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ आणि...

वीज बिल भरण्यासाठी आता बेस्टची ‘क्यू आर कोड’ सेवा

कोट्यवधी रुपयांच्या तोट्या सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपल्या वीज ग्राहकांसाठी ' डिजिटल' सुविधा पुरवताना आता वीज बिल भरण्यासाठी बेस्टची 'क्यू आर कोड' सेवा उपलब्ध...

दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन, ५२ हरतालिकांचे विसर्जन

मुंबई: मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गणेशोत्सव व अन्य सण, उत्सव कोणालाही साजरे करता आले नाही. मात्र महिन्यापूर्वी राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्तानंतर...

कामगार नेते अॅड. सुखदेव काशिद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्यानंतर म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे अॅड. सुखदेव काशिद (61) यांचे गुरूवारी...
- Advertisement -

आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांचा इशारा

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची?, यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत. आपले आमदार सांभाळा नाहीतर एक...

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांची मागणी

मुंबई - पूर्वी तीन टक्केच सुशिक्षित लोक विधिमंडळात होते त्यामुळे विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण झाले. आता आम्ही सगळेच सुशिक्षित आहोत. त्यामुळे...

दर्शन बाप्पांचे, डावपेच राजकारणाचे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश यात्रा

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा सिलसिला राजकीय नेत्यांचा सुरु झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज ठाकरे यांची केवळ सदिच्छा भेट घेतली; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात...
- Advertisement -

राज्यात 781 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 4 रुग्णांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात 781 इतक्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर चार कोरोना...

घरगुती गणेशोत्सव ; ऊसाच्या शेतात बैलगाडीवर विराजमान गणपती बाप्पा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाचे देश - विदेशातील नागरिकांनी खास आकर्षण वाटते. येथे सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणेश सजावटीचेही खास आकर्षण असते. घाटकोपर ( प.) सीजीएस...

महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी, महेश तपासेंची मागणी

मुंबई - ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी...

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या माध्यम प्रमुखपदी रघुनाथ पांडे यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे माध्यम प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक रघुनाथ पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...
- Advertisement -

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना दोनदा मिळालेली अतिरिक्त मदत वसूल करण्याचे सरकारचे आदेश

कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत म्हणजेच सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानुसार, 50 हजार रुपये देण्यात आले होते. मात्र,...

मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मुंबादेवी परिसरात घडली. सध्या गणेशोत्सव सुरू असून, सर्वत्र पक्षाचे बॅनर लावले जात आहे. मात्र...

बाळासाहेबांचा मुलगा म्हणून महाराष्ट्राला किती दिवस ब्लॅकमेल कराल?, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अनेक आमदार आणि नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी...
- Advertisement -