मुंबई

मुंबई

गणपती चालले गावाला! दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात

मुंबई - मुंबईत कोरोना व खड्ड्यांच्या अडथळ्यांवर मात करीत विघ्नहर्ता श्रीगणेशाचे ३१ ऑगस्ट रोजी म्हणजे गणेश चतुर्थीला धुमधडाक्यात आगमन झाले. दीड दिवस गणेश भक्तांच्या...

सरकारमधील नाराज 12 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मिटकरींचा खळबळजनक दावा

मुंबई - शिवसेनतील बडे नेते एकानाथ शिंदे यांच्यासह 41 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकारची सत्ता आली. यानंतर तब्बल...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची बॅनरबाजी, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातही फूट?

मुंबई - युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी येथील मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची बॅनरबाजी झाली आहे. वरळीचा श्री विघ्नहर्ता...

मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांसाठी पावसाच्या दृष्टीने पुढील 24 तास महत्वाचे; IMD कडून इशारा

गणपती बाप्पाचे होताच राज्यात अनेक ठिकाणी वरूण राजाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन पावसांपासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु होता. ज्यामुळे उकाडा मोठ्याप्रमाणात वाढला...
- Advertisement -

शरद पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रम झाला तर…, महाविकास आघाडीबाबत सूचक वक्तव्य

मुंबई - येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

राज्यात 1 हजार 600 नवे रुग्ण; तर 1,864 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लसीकरण हे कोरोनावरील जालीम उपाय मानले जात...

गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांनी घेतले गणपतीचे दर्शन

आज गणेश चतुर्थी आणि आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाने सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सवा सोबतच इतरही सण साजरे करण्यावर...

मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार, नारायण राणेंचा विश्वास

मुंबई महापालिका अनेक वर्ष ज्यांच्या हातात आहे. त्यांनी ही मुंबई घडवली नाही. सुंदर, स्वच्छ आणि निरोगी मुंबई बनवली नाही. बकाल मुंबई बनवली. टक्केवारीने या...
- Advertisement -

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील विदर्भासाठी मनसेचा मास्टर प्लॅन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत....

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करा, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या 'तोरणा' बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री...

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर यते आहे. मुखदर्शनाच्या रांगेत भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळासाठी राजाच्या...

गरीब-श्रीमंतातली दरी कुणामुळे वाढतेय हे सर्वांना माहीत आहे, नाना पटोलेंचा हल्लाबोल

देशातील मूठभर लोकं श्रीमंत होत आहेत. तर एक मोठा वर्ग गरिबीच्या खाईत लोटला जातोय. यासाठी काही लोकं जबाबदार आहेत. तसेच बेरोजगारीसाठी जबाबदार असणाऱ्यांना गणराय...
- Advertisement -

राज्यात शिक्षकांची 31 हजार 472 पदे रिक्त, मनपा शाळांची स्थिती काय?

राज्यातील 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद शाळा आणि छावणी शाळांमध्ये मिळून तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त...

देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा; जयंत पाटलांचं गणरायाकडे साकडं

मुंबई: आज गणेश चतुर्थीच्या(ganesh chaturthi) निमित्ताने सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या...

कदाचित ‘त्या’ इमारतीवरही ‘ट्विन टॉवर’सारखीच कारवाई, मुंबई हायकोर्टाने बिल्डरला सुनावले

मुंबई : कथितरीत्या अतिक्रमण केलेल्या जमिनीवर उभ्या असलेल्या इमारतीवरील स्थगिती रद्द करण्याचा आग्रह धरू नका. कदाचित या इमारतीला सुद्धा नोएडातील ट्विन टॉवर्ससारख्याच कारवाईला सामोरे...
- Advertisement -