मुंबई

मुंबई

सत्तासंघर्षाची सुनावणी आता १ ऑगस्टला

शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी...

ओबीसींना राजकीय आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी नेमलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने राज्यातील स्थानिक निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे....

शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या

आमच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केली असून तसे पत्र मंगळवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. आमच्याकडे दोन...

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त, पवारांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आगामी महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...
- Advertisement -

मुंबई महापालिका निवडणूक; ‘ओबीसी’ आरक्षण लॉटरी काढावी लागणार

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीत 'ओबीसी' आरक्षणाला निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दर्शवला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता...

मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र

मनसेने आता आपला मोर्चा सह्याद्री मराठी वाहिनीकडे वळवला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. या...

मंडळांकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; पण पालिकेने मंडप परवानगीचे २६ अर्ज फेटाळले

गेल्या दोन वर्षांपासून कोव्हीडच्या संकटामुळे कोणतेच सण - उत्सव साजरे केले गेले गेले नव्हते. याचा सर्वाधिक फटका हा गणेशोस्तवाला बसला. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक...

शिवाजी आढळराव पाटलांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हात-पाय तोडण्याची धमकी, १७ जणांवर गुन्हा दाखल

शिंदे गटात सामील झाल्याने माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना स्थानिक कार्यकर्त्यांना हात-पाय तोडण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आढळराव पाटलांनी खेड पोलिसांत १७ हून...
- Advertisement -

ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादीने केला जल्लोष

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. हे आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगामुळेच मिळाले असल्याचा दावा करत डॉ. जितेंद्र...

मंत्रिमंडळ विस्तार न्यायालयीन कचाट्यात नाही, उपमुख्यंत्र्यांनी केलं स्पष्ट

आमदारांच्या अपत्रातेच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने "जैसे थे" परिस्थिती ठेवण्याचा दिलेला आदेश आणि येत्या १ ऑगस्ट रोजी होऊ घातलेली पुढील सुनावणी यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

कोस्टल रोडच्या कामाला वेग, ५८ टक्के काम पूर्ण

मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील रस्ते वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोडचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत 'कोस्टल रोड' चे ५८ टक्के काम...

फोन टॅपिंग प्रकरण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना 9 दिवसांची ईडी कोठडी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आले आहे. यानंतर आज न्यायालयाने त्यांना...
- Advertisement -

भूषण गगराणी यांची सीएमओत नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला. नियुक्ती करताना...

कोणत्या दिशेला आपली वाटचाल सुरू आहे? नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

मुंबई : एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करून केंद्र सरकारने शेजारील राष्ट्रांतून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व देऊ केले....

उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीत राजीनामा दिला, ही… – पृथ्वीराज चव्हाण

आज शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 29 जुलै पर्यंत वेळ दिला असून...
- Advertisement -