घरमुंबईभिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग

भिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग

Subscribe

भिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. शेलार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सिल्व्हर पेपरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये गोडाऊन जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. गादामात पेपर रोल आणि सिल्व्हर पेपरचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे आग वाढत चालली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -