घरमुंबईया कारणांमुळे जिंकल्या पूनम महाजन

या कारणांमुळे जिंकल्या पूनम महाजन

Subscribe

पूनम महाजन यांचा विजय

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पुनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव करत पुनम महाजन विजयी झाल्या आहेत.

  • या मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीचे एकूण ५ आमदार असल्याने युतीचा फायदा निश्चितच पूनम महाजन यांना झाला.
  • मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या प्रचाराचा बराच फरक पडला.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीचा परिणाम मोठा.
  • प्रिया दत्त यांनी आधीच निवडणुक लढवण्यासाठी दिलेल्या नकाराचा झाला फायदा.
  • नसीम खान आणि प्रिया दत्त यांच्यात असलेली गटबाजी.
  • युती झाल्याने भाजपाची मते विभागली गेली नाहीत. सर्वाधिक मराठी मते भाजपाच्या पारड्यात पडली आणि
  • पूनम महाजन यांचा विजय निश्चित झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -