SBI Recruitment- एसबीआय बँकेत मोठी भरती, ‘इथे’ भरा अर्ज!

Mumbai
sbi
स्टेट बँक ऑफ इंडिया

एसबीआयने स्पेशलिस्ट ऑफिसर आणि क्लार्क या पदासाठी भरती सुरू केल्या आहेत. वेगवेगळ्या पदांवर एकूण १०६ रिक्सभरती काढल्या आहेत. २३ जानेवरीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १२ फ्रेबुवरीपर्यंत अर्ज भरण्याची अंतीम तारीख आहे. sbi.co.in/careers या इमेल आयडीवर इच्छुकांनी अर्ज पाठवायचे आहेत. या आधी एसबीआयमध्ये ८ हजार क्लार्कसाठी पदभरणी सुरू झाली आहे. या आर्जासाठी २६ जानेवारी ही अंतिम तारीख आहे.

 रिक्त पदं

डिफेंस बँकीग सल्लागार – २ पदं
सर्किल डिफेंस सल्लागार – २ पदं
एचआर स्पेशालिस्ट- १ पद
मॅनेजर – १० पदं
उपव्यवस्थापक (डाटा सल्लागार)- १० पदं
उपव्यवस्थापक (सिस्टीम ऑफिसर)- ५ पदं
उच्च विशेष कार्यकारी अधिकारी- १ पदं
उच्च कार्यकारी – १ पदं
उपव्यवस्थापक मॅनेजर(लॉ)- ४५ पदं
ऑमर्स – २९ पदं

उपव्यवस्थापक मॅनेजरसाठी लॉ ऑफिसर पदांसाठी ८ मार्चपर्यंत ऑनलाईन टेस्ट घेण्यात येतील. त्यानंतर मुलाखती घेण्यात येतील. उर्वरीत पदांसाठी केवळ मुलाखती घेण्यात येतील.