शरद पवार – मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू

शरद पवार उद्धव ठाकरे (सौजन्य - एक्सप्रेस)

मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. ही कारवाई थांबवण्याचा अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टाने दिला असतानाच वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. वर्षा निवासस्थानी सध्या लागोपाठ उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…