घरमुंबईमुंबई महापालिकेतर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई महापालिकेतर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

Subscribe

मुंबई महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या श्री गणेश गौरव पुरस्कार – २०१९ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज, मंगळवारी हा निकाल जाहीर केला आहे. यावेळी पालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ) व गणेशोत्सव समन्वयक नरेंद्र बरडे, स्पर्धेचे परीक्षक मंडळ उपस्थित होते. महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यामार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचा सविस्तर निकाल याप्रमाणे –

प्रथम पारितोषिक
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – माझगांव, मुंबई

- Advertisement -

द्वितीय पारितोषिक
गोकुळ नगर सार्वजनिक श्री गणेशोत्‍सव मंडळ – दहिसर (पूर्व), मुंबई

तृतीय पारितोषिक
गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ – काळाचौकी, मुंबई

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट मूर्तीकार
श्री. सतिश गिरकर, श्री गणेश क्रीडा मंडळ – चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार
श्री. नरेंद्र किसन भगत, बेस्‍ट नगर गणेशोत्‍सव मंडळ – गोरेगांव (पश्चिम), मुंबई

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके

  1. श्री हनुमान सेवा मंडळ – धारावी, मुंबई
  2. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ – ना. म. जोशी मार्ग, मुंबई

शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती

जयवंत वारगे, शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई

प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिके
१) साई दर्शन मित्र मंडळ – बोरीवली (पश्चिम), मुंबई
२) बेलासिस रोड, बी. आय. टी. चाळ, सार्वजनिक श्री गणेशोत्‍सव मंडळ – मुंबई सेंट्रल, मुंबई

अवयवदान जागृती
सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ – वरळी

प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे –

उत्‍कृष्‍ट मूर्तिसाठी –

  1. इलेवन इविल्‍स क्रिकेट क्‍लब सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ – धारेश्‍वर मंदीर, मुंबई
  2. घोडपदेव सार्वजनिक मंडळ – घोडपदेव, कामगार कल्‍याण केंद्र, मुंबई
  3. प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ – प्रभादेवी, मुंबई
  4. विकास मंडळ (साईविहार) सार्वजनिक गणेशोत्सव विकास मंदीर – भांडुप (पश्चिम), मुंबई

नेपथ्यासाठी –

  1. काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्‍सव मंडळ – काळाचौकी, मुंबई
  2. सार्वजनिक गणेशोत्सव समिती – विक्रोळी (पूर्व), मुंबई
  3. वांद्रे (पश्चिम) सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ – वांद्रे (पश्चिम), मुंबई

प्रबोधनासाठी –

  1. महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – परळ, मुंबई
  2. श्री पिंपळेश्‍वर सार्वजनिक गणेशोत्सव समिती – कर्नाक ब्रि‍जजवळ, मुंबई
  3. बाळ गोपाळ मित्रमंडळ – विलेपार्ले (पूर्व), मुंबई

पर्यावरण – 

  1. गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – गणेश मैदान, मुंबई
  2. मापलावाडी सार्वजनिक उत्‍सव मंडळ – माझगांव, मुंबई
  3. श्री गणेश क्रीडा मंडळ – अंधेरी (पूर्व), मुंबई

सामाजिक कार्यासाठी –

  1. शिवडी मध्‍यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (शिवडीचा राजा) – शिवडी (पश्चिम), मुंबई
  2. सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ – भांडूप (पश्चिम), मुंबई
  3. सदिच्‍छा मित्र मंडळ (रजि) – चेंबूर, मुंबई
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -