घरमुंबईनिवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने ७६ परिक्षा पुढे ढकलल्या

निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने ७६ परिक्षा पुढे ढकलल्या

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने ७६ परिक्षा पुढे ढकलल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकीचे दोन्ही टप्पे मिळून एकूण ७६ परीक्षेंच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असून २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या ३०, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या १७, तर आंतरविद्या शाखेच्या २९ परीक्षा, अशा एकूण ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

निवडणुकीपुर्वी परिक्षा सुरु होणार

लोकसभा निवडणुकीमुळे २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. यातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ४, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ५ व आंतरविद्या शाखेच्या १८ परीक्षा असून या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हणजेच या परीक्षा निवडणुकीपुर्वी सुरु होत आहेत. यातील काही पेपर हे निवडणुकीच्या तारखेदरम्यान येत असल्याने तेवढ्याच पेपरचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलेले आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) देखील दर्शविण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान येत असलेल्या काही परीक्षांच्या तारखा आणि काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत. बदललेल्या परीक्षा या निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या आहेत. कमीत कमी बदल करण्याचा विद्यापीठाने प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी या बदललेल्या तारखांची आणि वेळापत्रकांची नोंद घ्यावी.
-डॉ विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
- Advertisement -

परीक्षांच्या सुधारित तारखा

  • वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा

१. बी.कॉम. (फायनान्शियल मार्केट्स)(सत्र-६) (सीबीएसजीएस)(७५:२५) ०२/०५/२०१९

२. बी. कॉम. (फायनान्शियल मार्केट्स) (सत्र-६) (चॉईस बेस) (सुधारित २०१८-१९)
०२/०५/२०१९

- Advertisement -

३. बी.कॉम. (बँकिंग व इन्शुरन्स) (सत्र-६)(सीबीएसजीएस) (७५:२५)
०२/०५/२०१९

४. बी.कॉम. (बँकिंग व इन्शुरन्स) (सत्र-६) (चॉईस बेस)
(सुधारित २०१८-१९)
०२/०५/२०१९

५. बी.कॉम. (अकाऊंटिंग अॅण्ड फायनान्स) (सत्र-६) (सीबीएसजीएस) (सुधारित -२०१६)
०२/०५/२०१९

६. बी.कॉम. (अकाऊंटिंग अॅण्ड फायनान्स ) (सत्र-६) (चॉईस बेस) (सुधारित-२०१८-१९)
०२/०५/२०१९

७. बी. कॉम. (इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट) (सत्र-६) (सीबीएसजीएस)
०२/०५/२०१९

८. बी.कॉम. (इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट)(सत्र-६)(चॉईस बेस) (सुधारित-२०१८)
०२/०५/२०१९

९. बी.कॉम. (फायनान्शियल मॅनेजमेंट) (सत्र-६) (सीबीएसजीएस)
०२/०५/२०१९

१०. बी.कॉम. (फायनान्शियल मॅनेजमेंट) (सत्र-६)(चॉईस बेस) (सुधारित -२०१८)
०२/०५/२०१९

११. बी.कॉम. (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट )(सत्र-६)(सीबीएसजीएस)
०२/०५/२०१९

१२. बी.कॉम.(ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट)(सत्र-६)(चॉईस बेस) (सुधारित-२०१८)
०२/०५/२०१९

१३. बी.कॉम. / बी.एम.एस (एनव्हाय. मॅनेजमेंट अॅण्ड इको.) (सत्र-६) (चॉईस बेस) (सुधारित -२०१८)
०२/०५/२०१९

१४. बी.कॉम.( एनव्हायर्नमेंट मॅनेजमेंट अॅण्ड इकॉनॉमिक)(सत्र-६) (सीबीएसजीएस)
०२/०५/२०१९

१५. बीएमएस(सत्र-६)(सीबीएसजीएस) (सुधारित-२०१७) (७५:२५)
०२/०५/२०१९

१६. बीएमएस(सत्र-६)(चॉईस बेस) (सुधारित -२०१८-१९)
०२/०५/२०१९

१७. एमएफएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस) (सुधारित)
२६/०४/२०१९

१८. एमएफएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (चॉईस बेस)
२६/०४/२०१९

१९. एमएफएसएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१)
२६/०४/२०१९

२०. एमएफएसएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस) (जुने)
२६/०४/२०१९

२१. एमएफएसएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस) (सुधारित)
२६/०४/२०१९

२२. एमएचआरडीएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस) (जुना)
२६/०४/२०१९

२३. एमएचआरडीएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस) (सुधारित)
२६/०४/२०१९

२४. एमएचआरडीएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (चॉईस बेस)
२६/०४/२०१९

२५. एमआयएम (द्वितीय वर्ष)(सत्र-१)(सीबीएसजीएस) (सुधारित)
२६/०४/२०१९

२६. एमआयएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (चॉईस बेस)
२६/०४/२०१९

२७. एमएमएम (द्वितीय वर्ष)(सत्र-१) (सीबीएसजीएस) (सुधारित)
२६/०४/२०१९

२८. एमएमएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (चॉईस बेस)
२६/०४/२०१९

२९. एमइएम (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस)
२६/०४/२०१९

३०. एम.ओ.एम. (द्वितीय वर्ष) (सत्र-१) (सीबीएसजीएस)
२६/०४/२०१९

  • विज्ञान व तंत्रज्ञान शाखा

१. बीएससी एरोनॉटिक्स (एव्हीओनिक्स अॅण्ड मेकेनिक्स) (सत्र-५) (सीबीएसजीएस)
२५/०४/२०१९

२. टीवाय. बीएससी (एव्हीएशन) (सत्र-५) (सीबीएसजीएस)
२५/०४/२०१९

३. एफवाय. बी.फार्मसी (सत्र-१) (सीबीएसजीएस)
२५/०४/२०१९

४. एफवाय. बी.फार्मसी (सत्र-१) (चॉईस बेस)
२५/०४/२०१९

५. टीवाय. बी. फार्मेसी सत्र-५) (सीबीएसजीएस)
२६/०४/२०१९

६. बीएससी एरोनॉटिक्स (एव्हीओनिक्स व मेकॅनिक्स)(सत्र-६) (सीबीएसजीएस)
०८/०५/२०१९

७. एम.आर्च. (रिसर्च) (सत्र-२) २५/०४/२०१९

८. एम.आर्च. (रिसर्च) (सत्र-२) (चॉईस बेस)
२५/०४/२०१९

९. एम.आर्च. (सत्र-२) (प्रोजेक्ट मॅनेजमेंट)
२५/०४/२०१९

१०. एम.आर्च. (सत्र-२) (प्रोजेक्ट मॅनेजमेंट) (चॉईस बेस)
२५/०४/२०१९

११. एम.आर्च. (सत्र-२) (अर्बन कंझरवेशन)

२५/०४/२०१९

१२. एम.आर्च. (सत्र-२) (अर्बन कंझरवेशन) (चॉईस बेस)
२५/०४/२०१९

१३. एम.आर्च. (सत्र-२) (अर्बन डिझाइन)
२५/०४/२०१९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -