आजचा रंग मोरपंखी : पाहा काय आहे मोरपंखी रंगाचं महत्त्व!

Mumbai
Color Peacock
आजचा रंग मोरपंखी

नवरात्रौत्सवातील आज नववी आणि शेवटची माळ असून आजचा रंग मोरपंखी हा आहे. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. तसेच कुंकुमार्चन करतात.