मुंबईची ‘श्री महालक्ष्मी’

मुंबईतच्या प्रसिद्ध मंदिरापैकी एक म्हणजे मुंबईची श्री महालक्षी. ह्या मंदिराची स्थापना ब्रिटीशांच्या काळात करण्यात आली. महालक्षी मंदिराचा इतिहासही काही खास आहे. जाणून घेऊया मुंबईच्या श्री महालक्षी देवीचा इतिहास.