Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र दररोज १२ हजार भाविकांना घेता येणार साईबाबांचे दर्शन

दररोज १२ हजार भाविकांना घेता येणार साईबाबांचे दर्शन

भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली

Related Story

- Advertisement -

साईबाबा यांच्या मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली आहे. अनलॉकनंतर आतापर्यंत रोज 6 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती. पण आता रोज १२ हजार भाविक साईंचं दर्शन घेऊ शकणार आहेत. साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आले आहे. नाताळमुळे होणार्‍या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.

- Advertisement -