Lose weight

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

दही दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे...

गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल झाले उदंड, मूर्तीशाळांकडे भाविक फिरकेनात!

लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे तीन दिवस आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीची बुकिंग आणि पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात भक्तांची लगबग सुरू झालीय. मात्र स्टॉलवरील गणेशमूर्तीच्या बुकिंग...

गाणं… त्यात असंही असतं!

थेंबाथेंबाने जलाशय बनावा तसंच गाण्याचंही असतं. ते अक्षराअक्षरा, शब्दाशब्दाने बनतं. गाण्यातलं एखादं अक्षर, एखादा शब्द हा त्या गाण्यात त्याचं वेगळंच व्यक्तिमत्व लेवून येत असतो....

Ganesh Chaturthi 2018: शान मुंबईची…

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळं काळाचौकीचा महागणपती काळाचौकी येथील काळाचौकीचा महागणपती अशी ख्याती असलेलं मंडळ म्हणजेच काळाचौकी सार्वजनिक उत्सव मंडळ, यंदाच्या वर्षी लहान मुलांसाठी छोटा भीमची...

लोहार कामाशी संबंध नसलेली लोहार चाळ

ईलेक्ट्रीकल आणि ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू मुंबईत कुठे चांगल्या आणि स्वस्त मिळतात, असे कोणी विचारले तर मुंबईकरांच्या तोंडी लोहार चाळीचे नाव आल्याशिवाय रहात नाही. या लोहार...

My Mahanagar Exclusive : समाजाकडून मानसन्मानाची अपेक्षा – सोनाली दळवी

पुण्याच्या केएम हॉस्पिटलमध्ये जन्मलेली मी पुढे आपल्या कुटुबियांसोबत नवी मुंबईतील तुर्भेला वास्तव्यासाठी आले. तेथील वाशी, सेक्टर 9 मधील आयसीएल हायस्कूलमध्ये शिकू लागले. मी एक...

पुन्हा आपल्याच संस्कृतीच्या दिशेने…

आपल्या भारताची संस्कृती सात हजार वर्षांहून जुनी असल्याचं म्हटलं जातं. यात कुठेही समलैंगिकता त्याज्य ठरवल्याचा उल्लेख नाही. वादाचा विषय असा मांडला जातो की समलैंगिकता...

स्त्री विरुद्ध राजकारणी स्त्री

प्रसंग पहिला : ताई :  ऑफिसात फायलींचा निपटारा करतायत, सभेत बसल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेतायत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत आहेत... सेक्रेटरी (घाईघाईने येऊन) : ताई, एक भयंकर प्रकार...
Eco Friendly Ganapati

प्रदुषणाचे विघ्न हरावे…

मुंबईत सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार्‍या गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. लवकरच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात आणि भाविकांच्या घरात गणेशाचे आगमन होणार आहे. त्यासाठी...

बहुत नाईन्साफी है…

स्त्रियांच्या संदर्भात काहीही मोकळे ढाकळेपणाने बोलायचं याला एका महान संस्कृतीची पार्श्वभूमी लागते. आपल्या थोर देशातही ती इतर अनेक इस्लाम पट्ट्यातल्या देशांप्रमाणेच आहे यात वादच...