video

डॉल्बी-डीजेच्या जमान्यात रायगडच्या खालू बाजाची क्रेझ

खालू बाजा, कातकरी बाजा ही नावे हल्लीच्या पिढीला नवीन असतील. डॉल्बी-डीजेच्या जमान्यात ही पारंपरिक वाद्य कुठेतरही हरवत चालली आहेत. डीजे वर बंदी असल्याने गणपती...
video

डीजे बंद: कोर्टाच्या निर्णयाचा मुंबईने राखला मान

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीला हायकोर्टाने बंदी घातली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील गणेश मंडळांनी कोर्टाचा निर्णय धुडकावून लावत डीजेचा आवाज वाढवला असला...
Rohit Sharma

IND vs PAK Asia cup 2018 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज दुसरा सामना संपन्न झाला. पाकिस्तानने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर शिखर धवनने...
video

दादर चौपाटीवर गणरायाला निरोप

दादर चौपाटीवर गणरायाला निरोप गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...! या जयघोषात दादर चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती मोठ्या...
video

पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह

मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायाला मिळतोय. ढोल- ताशा, लेझिम या पारंपारिक वाद्यांच्या साथीनं पुढच्या वर्षी लवकर या! म्हणत भक्त मिरवणुकीमध्ये दंग झाले आहेत.

बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ…

लालबाग परळ भागात आज बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला आहे. मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान साहित्य चोरी...
Amit shah

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच असणार – अमित शहा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे राज्याला नवीन मुख्यमंत्री येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे....
video

कोर्टाचा निर्णय पुणेकरांसाठी नाही? डीजेचा दणदणाट सुरूच!

कोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर देखील पुण्यात गणेश मिरवणुकीमध्ये डीजेचा दणदणाट पाहायला मिळत आहे. त्यामुळ कोर्टाचे आदेश पुणेकरांना लागू नाहीत का? असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला...
mumbai -pune Express way

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे पूर्ववत

तासाभरापासून ठप्प असलेला मुंबई - पुणे एक्सप्रेस वे अखेर पूर्ववत झाला आहे. एक्सप्रेस वेवर कंनेटर पलटी झाल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. तासाभराच्या...
video

दादर चौपाटीचं संरक्षण करणारे जल सुरक्षा दल!

दादर चौपाटीवर गणेश विसर्जन सुरू आहे. अशा वेळी वरळी ते माहीम पर्यंतच्या समुद्रात विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांची सुरक्षा करणाऱ्या जल सुरक्षा दलाचे प्रमुख मानसिंग...