Monday, November 16, 2020
27 C
Mumbai

व्हिडिओ

‘सत्तेच्या महाभारतातील संजय’ माय महानगरवर

'सत्तेच्या महाभारतातील संजय' माय महानगरवर

फोटोगॅलरी

महामुंबई

दादरमध्ये प्रेयसीवर भरस्त्यात चाकूने हल्ला करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

दादरच्या आगार बाजार या ठिकाणी भर रस्त्यात २८ वर्षीय प्रियकराने २५ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःवर देखील चाकूने...

घरात बसून रेल्वेतून पॉर्सल पाठवा,मोबाईलवर दिसणार पार्सलचा प्रवास!

 रेल्वे गाड्यांमधून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पार्सल किंवा वस्तू पाठविण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. त्यानंतर त्याची पॉकिंग कशी करायची आणि पार्सल केव्हा...

निर्बंध असूनही मुंबईची हवा अशुद्धच

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी दरम्यान मुंबईची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. दिवाळीच्या रात्री आणि दुसर्‍या दिवशी मुंबईत प्रदुषण मध्य पातळीवर होते....

नाशिक

धार्मिक स्थळे आजपासून खुली, स्वच्छतेसह सुविधांसाठी जय्यत तयारी

कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात सोमवारी (दि.१6) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सर्वच प्रमुख...

लक्ष्मीपूजनात ठेवले कांदे, केंद्राला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना

निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे व शोभा साठे या शेतकरी दाम्पत्याने दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कांद्याचे पूजन केले. या दाम्पत्याने पूजनाचे...

संत निवृत्तीनाथ मंदिर कामाबाबत विश्वस्तांमध्ये मतभेत का?

ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे काम सुरु असून त्यात कोणतीही बैठक न बोलवता ठेकेदारास तीन लाख रुपये देण्यात आले असल्याने विश्वस्त पुंडलिक...

ठाणे

अंध-दिव्यांग बांधवांसोबत शिवसेनेचा अनोखा दिवाळसण!

दिवाळीचा सगळीकडेच उत्साह असला, तरी ज्यांच्या डोळ्यांना दिव्यांची रोषणाई दिसते, त्यांच्यासाठी हा उत्साह आनंद देणारा ठरतो. मात्र, ज्यांच्या डोळ्यांना दिव्यांची रोषणाई दिसत नाही, त्यांच्यासाठी...

भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरामध्ये यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरामध्ये एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्याने कारखान्याच्या आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारखान्यात कपड्यांचा...

दिवाळी साजरी करण्यासाठी एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न, दोघांना अटक

लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारीमुळे दिवाळीचा सण साजरा कसा करायचा? या विवंचनेत असणाऱ्या दोन तरुणांनी बँकेच्या एटीएम मशीन सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न केला. मात्र, मशीनमधून त्यांना रोकड...

महाराष्ट्र

विठ्ठलाचे फक्त मुखदर्शन, शिर्डीत ऑनलाईन पास

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाडव्यानिमित सुरू होणार आहे. मात्र, विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शना ऐवजी मुखदर्शन सुरू करण्यात येणार...

प्रेयसीवर आधी फेकलं Acid, नंतर पेट्रोल टाकून पेटवून दिलं; भामट्या प्रियकराला अटक!

आपल्या प्रेयसीवर Acid फेकून नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून देणाऱ्या प्रियकराला बीड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रियकराने नक्की असं का केलं? याचं कारण...

राज्यातील वसतिगृहांवर जादा वीजदर आकारणी

राज्यातील उच्चदाब जोडणी असलेली सर्व विद्यार्थी वसतिगृहे वीज नियामक आयोगाच्या नवीन आदेशानुसार सार्वजनिक सेवेंतर्गत कमी वीज दराने आकारणी होण्यासाठी पात्र आहेत. तरीही वसतिगृहाकडून जादा...

देश-विदेश

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र,...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली असून प्रकृती बिघडली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून...

बिहार निवडणुकीतील उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम

बिहार निवडणुकीनंतर एनडीएचे नेते म्हणून रविवारी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा सादर केला. नितीश कुमार यांनी १२६ आमदारांच्या समर्थनाचे पत्र...

E Paper

MyMahanagar E-newspaper Link

फिचर्स

ठाकरे सरकार, कोकणाकडे लक्ष द्या !

देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना यांच्या भाजप सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश हा महाराष्ट्रातील विशेष पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता आणि पर्यटन जिल्ह्याला मिळणार्‍या विविध...

गॉडफादर

Behind Great Fortune there is Crime असं फ्रेंच साहित्यिक होनर बायझॅक यांनी म्हटलंय. ते अगदी तंतोतंत लागू पडतं संजय राऊत यांच्या आयुष्यातील घटना आणि...

नारद आणि नारायण !

संजय राऊत. वर्षभरापूर्वीपर्यंत या नामाला विशेषण लाग त असे. पण महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जे नाट्यपूर्ण सत्तांतर झाले, त्यानंतर विशेषणांची गरज संपली. आता या...

सारांश

वजीर

शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील आणि देशातील मराठी माणसांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी स्थापन झालेल्या जहाल आणि आक्रमक संघटनेत मनगटशाहीवर नव्हे तर केवळ आणि केवळ लेखणीच्या बळावर उभे...

राजधानीतील शिवसेनेचा शिलेदार

आजवर देशभरातील अनेक पत्रकारांना संसदेत विविध राजकीय पक्षांनी संधी दिली. खुद्द शिवसेनेनेच राज्यसभेवर विद्याधर गोखले, प्रितीश नंदी, संजय निरुपम, भारतकुमार राऊत या पत्रकारांची वर्णी...

दिल्ली दरबारातले संजय राऊत

15, सफदरजंग लेन हा दिल्लीच्या ल्युटियन्स झोनमधला शासकीय बंगला म्हणजे दिल्लीत महाराष्ट्राच्या अस्मितेचा जणू केंद्रबिंदू आहे. विषय भारत-पाकिस्तानचा असो की मुंबई-गुजरातचा, शेतकर्‍यांचा असो की...

मायमहानगर ब्लॉग

अर्णबच्या जामिनात इभ्रत अवसायनात!

प्रथितयश वास्तूविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद यांच्या आत्महत्येप्रकरणी वादात अडकलेल्या रिपब्लिक वाहिनीचा संपादक अर्णब गोस्वामी याला थेट सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने...

राज दरबार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी तारणहार ठरू लागले आहेत. सरकार, प्रशासकीय यंत्रणा ऐकत नाहीत. फिर्याद केली तरी दाद देत नाहीत....

भारतीयांच्या बचतीवर कोरोनाचा डल्ला

जागतिक अर्थव्यवस्था तसेच भारतीय अर्थव्यवस्था यांच्यात सद्य:स्थितीत चलनवाढ होत आहे. परिणामी जनतेच्या खर्चाचे प्रमाण वाढत चालले आहे. किरकोळ बाजारपेठांत अन्नधान्य, भाजीपाला, दूध, कांदे इत्यादींचे...

IPL

ईशान किशन धोनीची जागा घेऊ शकतो; निवड समितीच्या माजी प्रमुखांचं विधान

मुंबई इंडियन्सने आयपीएलचा तेराव्या मोसम जिंकत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून विजय मिळविला. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे...

IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर्सला फटका!

भारताचा कर्णधार विराट कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांत खेळणार नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका...

IPL मुळे राहुल तेवातियासारखे खेळाडू पुढे येऊ शकले – राहुल द्रविड

युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमाची नुकतीच सांगता झाली. मुंबई इंडियन्स संघाने यंदा पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. त्यामुळे दिल्लीची जेतेपदाची...

क्राईम

दिवाळीसाठी बँकेतून पैसे काढले आणि काही तासांत लुटले गेले!

दिवाळीसाठी बँकेतून काढलेली रक्कम घरी घेऊन जाण्यासाठी निघालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शहाड रेल्वे स्थानकात दोन शस्त्रधारी इसमांनी शस्त्राचा धाख दाखवून लुटल्याची घटना नुकतीच शहाड रेल्वे...

याला काय म्हणावं? दार वाजवले म्हणून डोंबिवलीत एकाची हत्या

रात्रीचे दार वाजवले या क्षुल्लक कारणावरून एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी मध्यरात्री डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव परिसरात घडली. या घटनेमुळे...

धक्कादायक! …यासाठी नणंदेचे अश्लील फोटो पाठवून नवऱ्याला करत होती ब्लॅकमेल

लष्करी सेवेत असलेल्या नवऱ्याला त्याच्याच बहिणीचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याची धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची तक्रार दाखल होताच आरोपी महिलेला...

ट्रेंडिंग

घ्या, जर्मनी म्हणतंय, आळशी लोकांमुळे कोरोना नियंत्रणात आला!

साधारणपणे आळशी व्यक्तीला आख्खं जग कायम दूषणं देत असतं. सगळीकडेच त्याला नावं ठेवली जातात. पण जर्मनी हा असा देश आहे, जिथे आळशी व्यक्तींना कोरोना...

फटाके फोडायचे नसतात तर अंगावर फेकायचे असतात; इथला पॅटर्नच वेगळा आहे, पाहा VIDEO

दिवाळी आणि फटाके हे एक अतु़ट नाते झाले आहे. विना फटाके दिवाळी साजरीच होत नाही. फटाके फोडल्याशिवाय, दिवाळी साजरी केल्यासारखे अनेकांना वाटत नाही. साधरणत:...

जगातल्या सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधानांचं निधन, ४९ वर्ष होते पदावर!

जगात सर्वाधिक काळ एखाद्या देशाच्या प्रमुखपदी राहिलेल्या व्यक्तींच्या यादीत बहारिनचे पंतप्रधान प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांचं नाव सर्वात वर घ्यावं लागले. तब्बल...

भविष्य

राशीभविष्य रविवार, १५ नोव्हेंबर ते शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

मेष ः- रविवार तुमच्या विचारांना गुंता होईल. नको असलेले काम करावे लागेल. दुसर्यांना मदत करण्यात वेळ खर्च होईल. पाहुणे येतील. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र...

राशीभविष्य : शनिवार, १४ नोव्हेंबर २०२०

मेष : तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. चौफेर सावध रहा. प्रतिक्रिया व्यक्त करताना काळजी घ्या. उतावळेपणा नको. वृषभ : तुमच्या कार्यात वेगाने प्रगती होईल. धंद्यातील...

राशीभविष्य : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२०

मेष : राजकीय-सामाजिक कार्याला वेगळे वळण देता येईल. प्रयत्न करा. सर्वांना एकत्र करा. धंद्यात सुधारणा होईल. वृषभ : धंद्यातील समस्या कमी होऊ शकेल. रागावर ताबा...

टेक-वेक

गुगलवर ‘हे’ सर्च कराल तर थेट जाल जेलमध्ये

आजच जग हे डिजिटल जग आहे. इथे कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती डिजिटल माध्यमातून मिळावता येते. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण गुगलवरून शोधू...

पबजी नंतर आता Tik Tok ची देखील भारतात होणार एंट्री

PUB Mobile आणि TikTok हे दोन जबरदस्त लोकप्रिय असलेल्या चायनीज App वर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. १२ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियाची कंपनीने जाहीर...

आता WhatsApp द्वारे करता येणार Shopping; जाणून घ्या नवं फीचर

सोशल मीडिया अॅप्लिकेशनपैकी WhatsApp हे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप्लिकेशन आहे. गेल्या काही दिवसांपासून WhatsApp मध्ये नव-नवे फीचर्स युजर्ससाठी आणत आहेत. दरम्यान WhatsApp युजर्ससाठी एक...

सणवार

फराळ परवडेना; ग्राहक काही येईना

दिवाळीचा सण म्हणजे मोठा आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा उत्सव. दिवाळी म्हणजे गोडधोड फराळाचा बेत हे समीकरण. मात्र, यंदा दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे....

ऑनलाईन फराळ विक्रीला झाली जोरदार सुरुवात

कोरोना धोका असल्यामुळे गर्दी टाळणे आवश्यक आहे. यामुळे सध्या ऑनलाईन कपड्यांप्रमाणे ऑनलाईन फराळ विक्रीला जोरदार सुरुवात झाली आहे.

मराठमोळे खणांचे ‘कंदील’

रुबाबदार, राजेशाही आणि तेजोमय करणारे कंदील सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या कंदीलाचे स्वरुप देखील अगदी पर्यावरणपूरक वस्तू वापरुन तयार करण्यात आले आहे. यामध्ये...

अर्थजगत

Amazon मध्ये बंपर भरती; महिन्याला ६० हजारांपर्यंत कमावण्याची संधी

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झाले आहेत. बेरोजगार लोकांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये नोकरीची संधी आहे. Amazon मध्ये २० हजार...

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारात होणार वाढ

देशातील लाखो बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी गोड झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. नोव्हेंबरपासून वेतन वाढीचा लाभ मिळणार आहे....

SBI चा ग्राहकांना इशारा; या गोष्टी टाळा नाहीतर दिवाळीआधीच दिवाळं निघेल

दिवाळी तोंडावर आली असताना फोनवर दिवाळी ऑफर्सचे मॅसेज यायला सुरुवात झाली आहे. या मॅसेजद्वारे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ...

क्रीडा

‘या’ संघाचे तब्बल दहा खेळाडू अडकले लिफ्टमध्ये!

युएफा चॅम्पियन्स लीग ही युरोपातील सर्वोत्तम व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मागील वर्षी जर्मनीतील बायर्न म्युनिक संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यांनी...

IND vs AUS : कोहली नसला तरी ऑस्ट्रेलिया जिंकणारच असे नाही – लायन

विराट कोहली तीन कसोटी सामन्यांना मुकणार असला तरी ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर चषक जिंकेलच हे निश्चित नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नेथन लायनने व्यक्त केले. भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियात...

IND vs AUS : पुकोवस्कीला संधी; कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर    

विल पुकोवस्की आणि कॅमरुन ग्रीन यांच्यासह पाच नवोदित खेळाडूंची भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून...

Tweets By MyMahanagar