andrews college

इनहाऊस कोट्याचा प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह; कॉलेजांनी जागा सरेंडर केल्यानंतर ही प्रवेश नाहीत

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सध्या अल्पसंख्याक कॉलेजातील प्रवेशावरुन वाद सुरु असताना इनहाऊस कोट्याने अनेक कॉलेज प्राचार्यांची नवी परीक्षा सुरु झाली आहे. मुंबईतील जवळपास सर्वच...
water problem at vasai

भर पावसात नायगावातील टँकरचे पाणी 200 रुपयांनी महागले

मुसळधार पाऊस पडत असतानाही वसई तालुक्यातील जुचंद्र परिसरातील टँकरचे पाणी मात्र,200 रुपयांनी महागले आहे. मुंबईला लोहमार्ग आणि महामार्गाने मुंबईला सर्वात जवळ असलेल्या नायगांव पूर्वेकडील जुचंद्र,...
small puppy forces emergency landing

कुत्र्यासाठी केलं बोईंग विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!

मॉस्को येथे बोइंग ७३७ या कंपनीचे विमान रविवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अचानक विमान खाली उतरवण्यात आल्याने परिसरातील नागरिक धावून आले. मात्र, हे इमर्जन्सी...
sunil chhetri

सुनील छेत्री ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी

भारतीय फुटबॉल संघ आणि बंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून २०१७ चा 'सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. अखिल...
video

वारकऱ्यांनी गजबजलं मुंबईतलं प्रति पंढरपूर!

एकीकडे पंढरपुरात वारकऱ्यांनी विठुरायाला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली असतानाच मुंबईच्या वडाळ्यातल्या प्रति पंढरपुरात देखील वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर करताना कोणतीही कसर सोडलेली नाही!
I’d like to sing for Janhvi Kapoor: Lata Mangeshkar

जान्हवीसाठी गाणं गायला आवडेल- लता मंगेशकर

धडक सिनेमातील मुख्य नायिका जान्हवी कपूर सध्या भलतीच चर्चेत आहे. धडक सिनेमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या जान्हवीचं जगभरातून कौतुक होत आहे. अशातच एका दिग्गज...
Bank cashier stole 43 lakhs from sbi bank of lower parel

बापरे! मुंबईत पाच वर्षांत एवढ्या चोऱ्या

मुंबई हे सर्वाधिक सुरक्षित शहर असे मानले जाते. पण हे शहर आता खरोखरच सुरक्षित राहील आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे ....
Lender rapes Newly married women for loan recovery

‘बलात्काराच्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीनला फाशी अशक्य!’

बलात्कारासारख्या गंभर गुन्ह्यांमध्ये देखील आता अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना कठोरातली कठोर अर्थात फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जाते....
Pregnant woman

गर्भवती महिलांना ह्रदयविकाराचा अधिक धोका – रिसर्च

गर्भवती असताना अथवा मुलांना जन्म दिल्यानंतर दोन महिन्यादरम्यान महिलांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका असल्याचं रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. अमेरिकेतील करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही...
huma qureshi follow path of funsuk wangdu

हुमा कुरेशीने घेतलाय ‘फुंगसुक वांगडू’चा आदर्श

'सक्सेस के पीछे मत भागो... एक्सलंस का पीछा करो, सक्सेस झक मारके पिछे आएगी', थ्री इडियटमधील आमीर खानचा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवला असेल. या...