ambulance

सरकारी १०८ मोफत रुग्णवाहिकेसाठी पैशांची मागणी

कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची लुबाडणूक ग्रामीण व डोंगराळ भागात आरोग्य सेवा मोफत व तात्काळ पुरवण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली, मात्र आता याच आरोग्यसेवेच्या रुग्णवाहिकेचे...
petrol-diesel price hike

पट्रोल-डिझेल दरवाढ थांबता थांबेना….

पेट्रोल-डिझेल दरवाढ #Fuelprices continued to increase for the 12th straight day on Friday, with #petrol and #diesel prices hiked by 32 and 18 paise, respectively....
khabri

पोलीस दलातील खबरे लयाला

एकेकाळी मोठमोठ्या गायब आरोपींपर्यंत पाहोचण्यासाठी आणि शहरात घडणाऱ्या संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस दलाचा कणा म्हणून काम करणारे खबरी आता शहरातून हद्दपार झाले आहेत....
uddhav thackery

शिवसेनेचा पालघरमध्ये कार्यकर्त्यांना ‘हायअलर्ट

पालघर लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, आपल्या कार्यकर्त्यांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. सेनेने ठाणे आणि मुंबईतल्या कार्यकर्त्यांची...
TamilNadu Protest

तुतीकोरीन हिंसाचारात १३ मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद

स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ६७ लोकांना...
nipah

निपाहच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसवरच बहिष्कार

रुग्ण बरा व्हावा यासाठी डॉक्टरांइतकीच नर्सदेखील मेहनत करतात. संसर्गजन्य रोग झालेल्या रुग्णाला वाचवण्याकरता नर्स दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालत असतात. मात्र, केरळमधील कोझीकोड येथील...
priyanka mohite

ल्होत्से शिखर सर करणारी सर्वात लहान भारतीय महिला ठरली प्रियांका मोहिते

जगातील उंचच्या उंच शिखर सर करणे ही कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाचीच बाब. त्यातही ती महिला असेल तर तिच्याकडे अजून आदराने पाहिलं जातं....

उत्तराखंडमध्ये अग्निकल्लोळ थांबेना! आता सारी भिस्त पावसावरच!

उत्तराखंडमध्ये जंगलाला लागलेली आग वाढतच चालली आहे. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीने आता उत्तराखंड पाठोपाठ हिमाचल प्रदेश आणि काश्मिरच्या जंगलाला देखील वेढले आहे. या...
load shadding

रात्री हरियाणातून, दिवसा महाराष्ट्रातून विजेची देवाण-घेवाण

महाराष्ट्र-हरियाणा कनेक्शनमुळे भारनियमन टळले नाशिक: राज्यात यंदा कडाक्याचा उन्हाळा आहे. मागील अनेक वर्षांपासून उन्हाळा आणि भारनियमन हे राज्यात जणू समीकरण बनले होते. परंतु, यंदा याला खो...
Ayatollah ali khamenei

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतिहासजमा होतील – अयातुल्ला अली खोमेनी

इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात आता इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी उडी घेतल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात नवाच भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे....