‘कोजागिरी पौर्णिमेनिमित्त’ आश्रम दिव्यांनी उजळले

कोजागिरी पौर्णिमा हा सण विविध ठिकणी मोठ्या उत्साहाने आज साजरा करण्यात आला जातो. मालाड येथील स्वामी गगनगिरी आश्रम येथे 'दीपमहोत्सव' साजरा केला गेला. याठिकाणी दिवे लावून संपूर्ण परिसर दिव्यानी उजळून गेला होता.

Mumbai