#10yearschallenge : विनोदी मिम्सचा पाऊस

सध्या सोशल मीडियावर #10yearschallange हा नवा ट्रेंड व्हायरल होतो आहे. तुमचा १० वर्षांपूर्वीचा जुना फोटो आणि त्यासोबत सध्याचा एक फोटो असा एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. १० वर्षांपूर्वी तुम्ही कसे दिसत होता आणि आता कसे दिसता... यातील फरक दाखवण्यासाठी हे चॅलेंज सुरु करण्यात आलं आहे. मात्र, या चॅलेंजची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. यासंबधीचे काही धमाल Memes तयार करण्यात आले आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here