World Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार

फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ वीकमध्ये असणाऱ्या ‘रोज डे’ व्यतिरिक्त २२ सप्टेंबर रोजी देखील ‘वर्ल्ड रोझ डे’ साजरा केला जातो. या दिवशी कर्करोगग्रस्तांना गुलाबाची फुले दिले जातात. यानिमित्ताने जाणून घेऊय़ा... भारतात असणाऱ्या गुलाबांच्या काही प्रकाराची नावे (फोटो सौजन्य - गूगल)